एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 6 जून 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य
मेष-
आजचा दिवस नोकरी व्यवयासात लाभ देणारा असेल.
योग्य मार्गदर्शन घेऊन महत्वाचे निर्णय घ्यावेत.
वृषभ
आजचा दिवस खर्चदायी ठरेल.
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.
मिथुन
आजच्या दिवसात काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत.
आज नियोजनबद्ध खर्च करावा.
कर्क
आजच्या दिवसात दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल.
सिंह
आजचा दिवस यशदायी ठरेल.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासाचे योग आहेत.
कन्या
घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ
गुतंवणूक करताना योग्य सल्ला घ्यावा.
वरिष्ठांकडून कामाच्या जबाबदारीत वाढ होईल.
वृश्चिक
आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.
व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
गुतंवणुकीसाठी आजचा दिवस टाळावा.
मकर
आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.
महत्वाचे निर्णय घेणं आज टाळावं.
कुंभ
आज धावपळीचा पण भाग्योदयी दिवस असेल.
छोट्या प्रवासाच्या संधी मिळतील.
मीन
कार्यक्षेत्रामध्ये प्रगती आणि प्रसिद्धी मिळेल.
रागावर नियंत्रण ठेवून चिडचिड टाळावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
ठाणे
Advertisement