एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमणावर हातोडा; मुकुंदवाडी परिसरातील एकूण 14 दुकाने जमीनदोस्त

Chhatrapati Sambhaji Nagar : या कारवाईमुळे सर्विस रोड मोकळा झाला असून, आता नागरिकांचा वाहतूक कोंडी मुद्दा देखील मार्गी लागला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) अतिक्रमणाच्या विरोधात महानगरपालिका सतत कारवाई करत आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासून अनेक रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी कच्च्चे-पक्के बांधकाम देखील केले आहेत. त्यामुळे आता अशा अतिक्रमणावर महानगरपालिका थेट कारवाई करत असून, आज देखील अशीच काही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव विभाग मार्फत मुकुंदवाडी सिग्नल लागत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या एकूण 14  दुकाने आज जेसीबीचे साह्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्विस रोड मोकळा झाला असून, आता नागरिकांचा वाहतूक कोंडी मुद्दा देखील मार्गी लागला आहे. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभाग मार्फत मुकुंदवाडी सिगनल लगत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या एकूण 14  दुकाने आज जेसीबीचे साह्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील आणि विमानतळ रोड लगत असलेला बहुचर्चित मुकुंदवाडी भागातील शिवाजी महाराज पुतळा पासून ते सोहम मोटर पर्यंत एकूण पंधरा फुटाच्या सर्विस रोड नकाशा प्रमाणे आहे. या सर्विस रोडवरील दुकाने ही खाजगी जागा होती. परंतु या ठिकाणी बांधण्यात आलेले बांधकाम दुकाने हॉटेल, घर इत्यादी अनधिकृत होती. 

विशेष म्हणजे हा सर्विस रोड असल्याचे माहित असताना देखील हा रोड खुला केला जात नव्हता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले असताना, त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र अखेर अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम आणि इतर अधिकाऱ्यांनी चर्चा करून ही कारवाई करण्यात आली. तसेच या जागेचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी शनिवारी आणि रविवारी आपल्या साहित्य बाहेर काढले. तर आज या अतिक्रमणावर हातोडा पडला आहे. 

सर्विस रोड मोकळा झाला...

अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 14 दुकाने असून, ज्यांचे आकार दहा बाय दहा, सात बाय वीस, सतरा बाय सात, पंधरा बाय आठ अशा लहान मोठी दुकाने होती. यामध्ये चिकन मटण, भाजीपाला, मोबाईल, चहा आणि पान टपरी तसेच खानावळ अशी प्रकारची दुकाने होती. तर खाजगी जागा असल्याने आणि रस्ता बाधित असल्याने हे अतिक्रमण काढण्यात आले. अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढल्याने आता सर्विस रोड मोकळा झालेला आहे. या ठिकाणी दररोज होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी पूर्णपणे फुटणार आहे. मोठा रस्ता झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली सविता सोनवणे आणि त्यांच्या सर्व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; प्रशासनाची बैठक पार पडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget