एक्स्प्लोर

Manoj Jarange : छगन भुजबळ बावचळलाय, येड्यासारखं करतोय, मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्नशील; मनोज जरांगेंची शेलक्या भाषेत टीका

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बावचाळला आहे, मराठ्यांना आता तो शत्रू समाजतोय, मराठ्यांचा वाटोळं करण्यासाठी तो काम करतोय, आता त्याला महत्व देणार नाही, तो हतबल झाला आहे, त्याला वेड लागू शकते. अशा एकेरी शब्दत उल्लेख करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. मी पितो तर तू पण ये प्यायला माझ्या सोबत, काहीही बोलतो, म्हातारा येड्या सारख करतोय असेही मनोज जरांगे म्हणाले. (Manoj Jarange on Chhagan Bhujbal)

मराठे आणि छोट्या-छोट्या जातींचेसंबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करताय. आमच्या जीआरमूळ ते पिसाळल्यासारखा झालाय, पूरते पागल झाला आहे. असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. फक्त आम्हाला धोका बसला तर सरकारवर आम्ही घसरणार. आज मी सुट्टी घेतोय, मला भेटायला रोज येऊ नाका, शनिवार रविवार या फक्त असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना यावेळी केलंय.

Manoj Jarange : नीX माणूस..40 वर्षांपासून मराठ्यांचं वाटोळं केलं; मनोज जरांगे संतापले

काही ओबीसीचे लोक मराठ्यांना टार्गेट करताय, अधिकारी टार्गेट करताय, कारण नसताना निलंबित करताय. भुजबळ महत्व द्यायचा लायकीचे राहिले नाही, इतक्या नीX विचारांचे ते आहे. असला माणूस कुठल्याच जातीत जन्मू नये. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्मान केलीय. त्यामुळं मराठ्यांनाआरक्षणसाठी लढावे लागणार आहे. शेती तर अडचणीत आली, तर पगार वाचवेल. नोकरी वाचवेल म्हणून आपल्याला आरक्षणची गरज आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange on Ajit Pawar : अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच...

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच आहे. अजित दादा सावध व्हा, आधी ही सांगितले, आता ही सांगतो. खूप मोठं षडयंत्र यांनी रचले आहे. अजित दादांचा पक्ष बदनाम होणार का, बोलणारे सगळे त्यांचेच आहे. परळी टोळी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. अजित पावर यांना संपवायचे असे हे षडयंत्र आहे.असेही मनोज जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget