एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule: अवैध वाळू उत्खनन अन् वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करा, कुणालाही सोडू नका! वाळू माफियांविरोधात मंत्री बावनकुळे ॲक्शन मोडवर

Chandrashekhar Bawankule: अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेय.

Chandrashekhar Bawankule: बुलढाणा जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यात (Buldhana) अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेय. महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी महसूल विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री, खासदार, आमदारांच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करु नका

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवून दोषींवर कारवाई करावी, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करतांना मंत्री, खासदार, आमदारांच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करु नका आणि वाळू माफियांना सोडू नका, असे ही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यात यापुढे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी बंद न झाल्यास त्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जबाबदार निश्चित राहतील, असा इशाराही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिला.

....तर अशांच्या मुसक्या आवळणे सहज शक्य- चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाने ठरवले तर अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्यांचा मुसक्या आवळणे सहज शक्य आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात तशी कारवाई सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला अधिकार दिल्याने त्यांनीही कारवाई करावी. त्यात कुणाचा हस्तक्षेप होता कामा नये, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

महत्वाच्या बातम्या:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
Vaibhav Sooryavanshi : कर्णधार वैभव सूर्यवंशी टॉससाठी मैदानात आला अन् अख्खं क्रिकेट विश्व स्तब्ध झालं... जुने सगळे रेकॉर्ड्स मोडून काढले, नेमकं काय घडलं?
कर्णधार वैभव सूर्यवंशी टॉससाठी मैदानात आला अन् अख्खं क्रिकेट विश्व स्तब्ध झालं... जुने सगळे रेकॉर्ड्स मोडून काढले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Supriya Sule On NCP Merger: सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Embed widget