एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2023 | शुक्रवार

1. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक https://tinyurl.com/4yfzm854 

2. बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण? जयदत्त क्षीरसागर यांचा सवाल https://tinyurl.com/4yfzm854  आमदार प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणारा पोलिसांच्या ताब्यात; त्याच फोनमुळे सोळकेंचा बंगला पेटला https://tinyurl.com/mwp33yby 

3. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले... https://tinyurl.com/4nhdfc2s  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मोदींविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण भोवलं; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdcvn3dj 

4. महाडमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग, 11 कामगार अडकले, 5 जण रुग्णालयात https://tinyurl.com/pyc8xk28 

5. खाजगी ट्रॅव्हल्समध्येही विमानासारखीच सूचना, एअर होस्टेसच्या आपत्कालीन सूचनेप्रमाणे सूचना देणं बंधनकारक https://tinyurl.com/yp34btje  ट्रॅव्हल्स कंपन्या जास्तीचं भाडं घेतायत? घाबरु नका, भांडत बसू नका, थेट 'या' मेल आयडीवर मेल करा! https://tinyurl.com/46mj29xy 

6. 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/4dz6w65d रेव पार्टीत सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय', FIR नंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ms3edean  मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशेबाजांचा पाहुणचार , एल्विशवरुन एकनाथ शिंदे टार्गेट; काँग्रेसचा हल्ला https://tinyurl.com/yjrv8ncf 

7. "खासदार सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा", सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र https://tinyurl.com/ynf34h7d अमोल कोल्हे यांनी भूमिका बदलली, ते अजित पवारांसोबत असल्याचं प्रतिज्ञापत्रक; सुनील तटकरेंचा मोठा दावा, अमोल कोल्हे यांनी दावा फेटाळला https://tinyurl.com/ttvbwb3w 

8. दिल्लीनंतर मुंबईच्या हवेतही बिघाड, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर https://tinyurl.com/vzejmaw3 

9. पुण्यात 'एनआयए'कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक, आयएसचे महाराष्ट्र मॉड्यूल केले उद्ध्वस्त https://tinyurl.com/32rsbjxt 

10. मोहम्मद शमीच्या फायरिंग बाॅलने दांडी गुल; गांगरून गेलेल्या बेन स्टोक्सची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया! https://tinyurl.com/2t53pcfc  जेव्हा 'मिस्टर 360' डिग्री डिव्हिलियर्स सचिनच्या मराठी शाळेत रमतो; हिंदी गाणं अन् दिल, दोस्ती, दुनियादारीवर तुफानी फटकेबाजी! https://tinyurl.com/4cpt5zwx 

ABP माझा विशेष

सोने आणि रिअल इस्टेटला अच्छे दिन! मुंबईत 10 महिन्यात एक लाखांहून अधिक घरांची विक्री तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 120 टन सोन्याची खरेदी https://tinyurl.com/4m3m6rh8 

Kalyan Durgadi Fort : बापरे! बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच नावावर केला, गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू https://tinyurl.com/34dv5prt 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget