एक्स्प्लोर

कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणतं खातं?

मुंबई: राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे कोणाकडे कोणती खाती जाणार याबाबत आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यात आहे.   सूत्रांच्या माहितीनुसार कोणाच्या वाटेला कोणतं पद येणार:   चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खात्यात कोणताही बदल नाही   चंद्रकांत पाटील: सार्वजनिक बांधकाम, महसूल खातं   अर्जुन खोतकर: गृहराजमंत्री    सुभाष देशमुख: कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी   गृहराज्यमंत्री राम शिंदेच प्रमोशन: कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार (कृषी खातं)   गिरीश महाजन: उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा (विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं जाण्याची शक्यता)   मदन येरावर: वस्त्रोद्योग खातं   दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
Narendra Modi : 30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेचं सुनेत्रा पवारांना पत्र
SHR vs CSK Live Update IPL 2026 : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'
SHR vs CSK Live Score : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Embed widget