Bhendwal Ghatmandni : भेंडवळच्या घटमांडणीची तारीख ठरली, पण 'ही' परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज कसे बांधले जातात?

Buldhana Bhendwal Ghat Mandani Ritual
Source : ABP Majha Video Editor Team
Bhendwal Bhavishyavani : बुलढाण्यातील भेंडवळमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्तावेळी घट मांडणी करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष भेंडवळच्या घटमांडणीकडे लागलं आहे.
Buldhana Bhendwal Ghatmandni : बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या (Buldhana District) जळगाव जामोद तालुक्यातील (Jalgaon Jamod Taluka) पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची (Bhendwal Ghat Mandani) परंपरा जोपासली




