एक्स्प्लोर

रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन : एकनाथ खडसे

भाजपमध्ये आपण नाराज नसल्याचं देखील खडसे यांनी सांगितलं. आज तब्बल पाच वर्षांनंतर खडसे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली. 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करुन दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक रखडलं आहे. या स्मारकासाठी ठाकरे यांना विनंती केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली असून प्राधान्याने गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे ठाकरे यांनी सांगितल्याचं खडसे म्हणाले. दरम्यान भाजपमध्ये आपण नाराज नसल्याचं देखील खडसे यांनी सांगितलं. आज तब्बल पाच वर्षांनंतर खडसे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली. 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकावरुन भाजपला घरचा आहेर खडसे म्हणाले की, 12 तारखेला गोपीनाथगडावर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी आम्ही या मेळाव्याला जातो. यावर्षी देखील आम्ही यासाठी सर्वजण उपस्थित राहणार आहोत. मी मंत्री असताना पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक रखडलं आहे. या स्मारकासाठी फार खर्च येणार नाही. 30 ते 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकासाठी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली की, आपल्या कार्यकाळामध्ये हे स्मारक पूर्ण व्हावं. या संदर्भात आपण घोषणा करावी, अशी विनंती ठाकरे यांना केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली आहे. त्यांनी प्राधान्याने गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि औरंगाबादच्या दौऱ्यात स्मारकाच्या जागेला देखील भेट देऊ, असे ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं खडसे यांनी सांगितलं. VIDEO | पाहा काय म्हणाले एकनाथ खडसे सिंचन योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसाठी चर्चा खडसे यांनी सांगितलं की, काल दिल्लीमध्ये शरद पवार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये माझ्या मतदारसंघातील सिंचन योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसाठी त्यांनी मदत करावी यासाठी चर्चा केली. आज उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील याच सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा केली. ठाकरे यांनी या प्रकल्पाला मदत करण्याविषयी आश्वासन दिले  आहे, असं खडसे यांनी सांगितलं. मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी आहे. माझी मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आले यात देखील काही तथ्य नाही. आम्ही गेली अनेक एकत्र आहोत. आल्यानंतर राजकीय चर्चा होतेच. त्यामुळं नव्यानं आलेलं सरकार आणि आपलं सरकार का आलं नाही याबाबत आमची चर्चा झालेली आहे, असे खडसे यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसोबत आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात सोबत असल्याने या पक्षांमधील अनेक नेत्यांशी आमची जवळीक आहे. ते आमच्याशी बोलतात. प्रत्येकाला स्वाभाविक असं वाटतं की, राजकीय जीवनात 40-42 वर्ष असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर पक्षाला बळकटी येऊ शकेल. त्यांनी अशा अपेक्षा व्यक्त करणं गैर नाही. परंतु याबाबत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केलं. हे ही वाचा -   भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?
विनोद तावडे एकनाथ खडसेंच्या भेटीला, भाजपमधील नाराजी नाट्यावर खडसेंची प्रतिक्रिया
बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे
सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे
प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या जीवनातील राजयोग संपलाय, एप्रिल महिन्यानंतर तुम्हाला दिसेल, खासदार संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
नरेंद्र मोदींच्या जीवनातील राजयोग संपलाय, एप्रिल महिन्यानंतर तुम्हाला दिसेल, खासदार संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
Kurla Couple Assault : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला दगड-बेल्टने मारहाण करणाऱ्या 'त्या' अल्पवयीन टोळक्यावर मोठी कारवाई; बाल न्यायालयाने थेट बालसुधारगृहात धाडले
कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला दगड-बेल्टने मारहाण करणाऱ्या 'त्या' अल्पवयीन टोळक्यावर मोठी कारवाई; बाल न्यायालयाने थेट बालसुधारगृहात धाडले
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Embed widget