एक्स्प्लोर

बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे.

मुंबई : आपल्याकडून बहुमत सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर पहिल्यांदा अजित पवार यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने आणि सामाजिकदृष्ट्या योग्य तर नाहीच शिवाय ही नामुष्की असल्याचं मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तेसाठीचे सर्वच पक्षांकडून जाणाऱ्या तडजोडीमुळे जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र आपल्या जवळ बहुमत नसताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवार यांनी शपथ घ्यायलाच नको होती . मात्र या घटनेवरून पुढील काळात बोध घ्यायला हवा. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावरून शिवसेना आणि भाजपा मध्ये युती होऊ शकली नाही आणि त्यानंतर सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडी करीत असल्याचं पाहायला मिळाले. तर भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जात असल्याने अनाकलनीय असं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे. शिवसेना आणि भाजपचा विचार केला तर या दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. स्पष्ट दिले असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद हा जनतेला न पटणारा होता. त्यामुळे ना मला न तुला घाल कुत्र्याला असा प्रकार यामध्ये झालेला आपल्याला दिसत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार केला तर कोणाचेही असो सरकार लवकर बनले पाहिजे. लोक प्रतिनिधींचा अंकुश असल्याशिवाय जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्यास मदत होत असते. हा अंकुश नसेल तर सरकारी अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे ज्यांना बनवायचे त्यांनी लवकर सरकार बनवायला पाहिजे असं मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले असून या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यपालांनी जी मदत जाहीर केलेली आहे. ती अतिशय अल्प स्वरूपाची आहे. दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये मदत वाढवून मिळायला हवी ती किमान पाच हेकटर पर्यंत असायला हवी तरच त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल अस मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बातचीत करीत असताना खडसे यांनी हे मत व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget