एक्स्प्लोर

Abdu Rozik : 'बिग बॉस 16'चा छोटा भाईजान अब्दू रोजिकचं नशीब उजळलं; लवकरच 'या' रिअॅलिटी शोमध्ये झळकणार

Abdu Rozik In Big Brother UK : 'बिग बॉस 16' नंतर, अब्दू रोजिकला एकापाठोपाठ एक ऑफर येत आहेत. आता अब्दूला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

Abdu Rozik In Big Brother UK : हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करणारा स्पर्धक म्हणजे अब्दू रोजिक (Abdu Rozik). अब्दू रोजिक मूळचा तजाकिस्तानचा. अतिशय गरिबीत दिवस काढलेला अब्दू रोजिक आता स्टार झाला आहे. अब्दुला आज जगभरातील लोक ओळखतात. अब्दू रोजिकला भारतातही खूप प्रेम मिळालं आहे. अब्दू रोजिकने 'बिग बॉस 16' मधून स्वेच्छेने एक्झिट घेतली नसती तर कदाचित तो या शोच्या टॉप स्पर्धकांपैकी एक असता. बिग बॉसमधून बाहेर येताच अब्दुला आता एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोसाठी ऑफर आली आहे. 

अब्दू रोजिकला मिळाला नवीन रिअॅलिटी शो 

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिकला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली आहे. हा रिअॅलिटी शो यूके स्थित 'बिग ब्रदर' (Big Brother UK) आहे. ETimes च्या वृत्तानुसार, 'बिग बॉस 16' नंतर, अब्दुला 'बिग ब्रदर यूके च्या पुढील सीझनसाठी ऑफर मिळाली आणि अब्दूने ही ऑफरदेखील स्विकारली अशी माहिती मिळतेय. अब्दू याचवर्षी जून किंवा जुलैमध्ये या शोचा भाग बनू शकतो. 'बिग ब्रदर युके' 5 वर्षांनंतर पुन्हा कमबॅक करत आहे.    

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

अब्दू रोजिकचे नवीन गाणं

अब्दू रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या परफॉर्मन्सने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मात्र, 14 जानेवारी 2023 रोजी अब्दूने कामाच्या कमेटमेंटमुळे स्वेच्छेने शोमधून एक्झिट घेतली. शोमधून बाहेर पडताच अब्दूने त्याचं हिंदी गाणं 'प्यार' लाँच केलं. हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूप आवडलं. सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात अब्दू दिसणार असल्याचेही बोलले जात आहे.

अब्दू रोजिक हा तजाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक आहे. याशिवाय तो एक प्रसिद्ध सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. केवळ 3 फूट उंची असलेल्या अब्दूचा दुबईत प्रचंड दबदबा आहे. अब्दू हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस 16' सीझन सुरू झाल्यापासूनच त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या : 

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : 'पठाण'ची उत्सुकता शिगेला; पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget