एक्स्प्लोर

Suresh Dhas : PI प्रशांत महाजन, PSI राजेश पाटलांना सहआरोपी करा; सुरेश धसांच्या टार्गेटवर बीड पोलिस

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांचा मृतदेह नेणारी गाडी PSI राजेश पाटील हे कळंबच्या दिशेने कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होते याची चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. 

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागमी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणात गाफीलपणा करणारे आणि संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशि पोलिस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली. मस्साजोगचे ग्रामस्थ हे अन्नत्याग आंदोलन करत असून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणीही धसांनी केली आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. 

सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? 

दि.९/१२/२०२५ रोजी मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या झाली. याबाबत आपण अत्यंत कठोरपणे तात्काळ कार्यवाही करून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये हत्ये प्रकरणी याप्रकरणी कोणालाही सोडणार नसल्याचे सभागृहात आश्वासन दिले आहे. तसेच या हत्या प्रकरणांचा विशेष तपास यंत्रणे द्वारा सुरू असून न्यायालयीन चौकशी देखील चालू आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. तथापि, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ७२ दिवस उलटूनही त्यातील एक आरोपी कृष्णा आंधळे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात आणखी उर्वरित कार्यवाही व्हावी अशी ग्रामस्थांची मागंणी आहे. त्यानुसार.. 

१) पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करावे. 
२) फरार आरोपी कृष्णा आंधळे यास तात्काळ अटक करावी 
३) वाशी पोलीस स्टेशन जि. धाराशिव येथील पोलीस उपनिरीक्षक, श्री. घुले, पोलीस कर्मचारी श्री. दिलीप गीते, पोलीस हवालदार श्री. गोरख फड, आणि पोलीस हवालदार श्री. दत्ता बिक्कड, यांचे तात्कालीन कालावधीतील मोबाईल कॉल्स चे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करण्यात यावे
४) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉ.संभाजी वायबसे उर्फ महाराज आणि त्यांच्यापत्नी, श्री. बालाजी तांदळे, रा. कोरगाव,श्री. संजय केदार रा. सांगली सारणी, श्री. सारंग आंधळे,श्री. शिवलिंग मोराळे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करणे .
५) संतोष देशमुख हत्या प्रकरण शासकीय अभियोक्ता म्हणून श्री.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
६) हे खून प्रकरण जलद गती न्यायालयात चालवणे. 
७) संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर शासकीय रुग्णालय येथेघेऊन जाणे अपेक्षित असताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सदरील गाडी कळंब या गावाच्या दिशेने कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होते? याची चौकशी करणे. 
८) नितीन बिक्कड रा.फक्राबादता.वाशी जि.धाराशिवयांचाही या खून प्रकरणी सहभाग असून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे. 

दि.२५/२/२०२५ पर्यंत.. या मागण्यांची पूर्तताकरावी.. अन्यथा, मस्साजोग ता.केज जि.बीड येथील समस्त ग्रामस्थ "अन्नत्याग आंदोलन " करणार आहेत.. असे निवेदन दि. २१/२/२०२५ रोजी ग्रामस्थांनी तहसीलदार, तथा तालुका दंडाधिकारी, तहसील कार्यालय, केज जि. बीड यांना दिलेले आहे. त्यानुसार.. ग्रामस्थांच्या मागणीनुसार उर्वरित उचित कार्यवाही करून ग्रामस्थांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.  त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी..याबाबत..संबंधितांना आदेश व्हावेत..ही विनंती...

 

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget