एक्स्प्लोर

Pankaja Munde: बीडच्या राजकारणात उलथापालथ? बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात, पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्याने कोर्टात खेचलं

Pankaja Munde: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका आमदार पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे.

बीड: लोकसभा निवडणुकीमध्ये हाय होल्टेज ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आणि नवनिर्वाचित खासदारांची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठात बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरती करण्यात आलेला आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या तीन दिवस आधी अचानक 7 बूथ जाहीर झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला, हे बूथ नोटिफायड नव्हते असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनंतर खासदार बजरंग सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव

बीड लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या. 

फेरमतदानाची मागणी 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Embed widget