एक्स्प्लोर
बीड बातम्या
बीड

हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी करपलं ! पंचनाम्यासाठी फोन करूनही अधिकारी फिरकेनात; बीडमध्ये शेतकरी हवालदिल
बीड

केंद्राचे निकष बाजूला सारत दुष्काळ जाहीर केला,आता शेतकऱ्याची दिवाळीही गोड करू; पंकजा मुंडेंचा शब्द
राजकारण

दिवंगत खा. केशर काकू यांच्या पुण्यतिथीवरून बीडमध्ये राजकीय वाद उफाळला, 'एका' व्यक्तीला दिलेल्या निमंत्रणामुळे नातू संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय
बीड

दुष्काळ, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, दुध वाटून वडील घरी आले नाहीत समजताच मुलगी शेतात गेली अन्..; बीड हादरलं!
बीड

1 तासामध्ये माणसासकट सगळं जाळेन, वाल्मिक कराडचा फोन गेलेल्या सुग्रीव कराडची मस्साजोगच्या तरुणाला धमकी, नेमकं काय घडलं?
बीड

वाल्मिक कराड ऑडिओ क्लिप प्रकरणी बजरंग सोनवणेंचे कारागृह महानिरीक्षकांना पत्र, जेलमधील कैद्यांकडे मोबाईल, बाहेरील व्यक्तींशी संपर्क?
बीड

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
राजकारण

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
बीड

भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
बीड

धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरु, महिलांसह पुरुषांना घेतलं ताब्यात, एकाच वेळी सात ठिकाणी कारवाई, बीड शहरात खळबळ
बीड

दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
क्राईम

आधी स्वतःच ग्राहकाचं वीज मीटर कनेक्शन तोडलं, नंतर मागितली 13 हजारांची लाच अन् ...! परळीत महावितरण कर्मचाऱ्याचा प्रताप अंगलट
राजकारण

‘शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा देवेंद्र फडणवीस’; सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, ‘ठाकरेंची जत्रा’ म्हणत विरोधकांना डिवचलं!
राजकारण

बीडमध्ये शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने आयुष्य संपवलं, मुलाचा धक्कादायक दावा, मृत्यूचं कारण सांगितलं
राजकारण

मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
महाराष्ट्र

गणपतीच्या मिरवणुकीला दोन बेस, दोन टॉप डॉल्बीची परवानगी द्या, अन्यथा....; बीडमधील गणेश मंडळांची आक्रमक भूमिका, हिरालाल चौकात ठिय्या
राजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको, तातडीने ठोस मदत हवी! राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
जालना

एकनाथ शिदेंवरील टीका सहन केली जाणार नाही, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा, त्यांनी बीड जिल्ह्यात जाऊन आंदोलन करावं, त्यांचा जालना जिल्ह्याशी काहीही संबंध नाही
बीड

ED ची भीती वाटली, म्हणून जरांगे पाटोद्यात थांबले! एक मिनीट देणार नाही म्हणणाऱ्यांनी तीन महिन्यांचा वेळ कसा दिला? अमोल खुणेंचा सवाल, तर सामंतांनी डबल ढोलकी वाजवू नये म्हणत हल्लाबोल
राजकारण

पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
राजकारण

देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
विषयी
Beed Latest News: Beed ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Beed Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Beed ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Beed News) कव्हर करतो. Beed शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Beed महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement






















