एक्स्प्लोर

Navnath Waghmare : आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल, निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू; OBC मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेस धसांवर टीका

Navnath Waghmare On Suresh Dhas : आम्ही छत्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत, निझामाचे हैदराबाद गॅझेट कशाला लागू करता? यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी दिला.

बीड : यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही, यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं. आष्टीचा जब्या म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेस धसांवरही टीका केली. आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडे परत येईल, त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला. बीडमधील केज या ठिकाणी ओबीसी समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवनाथ वाघमारे बोलत होते.

आमचे उष्टे खायला आले, आमच्याही खाले गेले

शरद पवारांवर टीका करताना नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मराठा समाजाच्या शिक्षण, नोकरीतील आरक्षणाला कधी विरोध केला नाही. पण बारामतीच्या करामतीने ओबीसीना अडचणीत आणण्यासाठी अंतरवली सराटीतून आंदोलन उभा केले. आपण किती दिवस शांत बसणार? आता 'करो व मरो'ची परिस्थिती आहे. हाकेंनी म्हटलं की आमच्या पोरांना पोरी द्या, मग आग लागली. आग लागायचं कारण नव्हतं. आमचे उष्टे खायला आले म्हणजे आमच्याही खाली गेले."

सुरेश धसांवर टीका

नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मनोज जरांगे हा छगन भुजबळ आणि पंकजा ताईंवर बोलतोय, त्याची लायकी आहे का?ष्टीचा जब्या विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडेकडे येईल. येणाऱ्या विधानसभेला जब्याच आम्ही कार्यक्रम करू. निजामाच्या विचाराच्या लोकांना आता मतदान करायचे नाही. याने जर थोडी दाढी वाढवली तर ह निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेट नुसार आरक्षण पाहिजे."

निझामाचे गॅझेट का लागू केले?

सरकारला संविधान मान्य नाही का? मग हैदराबाद कसे काय लागू करू शकता? धनगर, बंजारा समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले, तेव्हा कळले नाही हैद्राबाद गॅजेट लावावे म्हणून. त्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. हे निजामाकडे कशाला गेले होते? निजामाच्या दाढ्या करायला गेले होते का? यापुढे जशास तसे उत्तर दिले पाहिजे असं नवनाथ वाघमारे म्हणाले.

दलित, मुस्लिम ओबीीसंनी एकत्र यायला पाहिजे

नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मनोज जरांगेच्या व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देण्याचे काम बीडमधील लोकप्रतिनिधी करतात. मुस्लिम बांधवांना देखील कळले पाहिजे की आजवर त्यांना कोणी त्रास दिला आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सांगितले आहे की ओबीसींची ताट वेगळे असले पाहिजे, मराठा समाजाचे वेगळे ताट असले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी देखील सांगितले आहे की गेल्या वर्षी दोन वर्षात ज्या प्रमाणपत्राचे वाटप झाले त्याची चौकशी करावी. आपल्या आंदोलनाल पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे. तिकडे विदर्भात वडेट्टीवार देखील बोलत आहेत."

दसऱ्यानंतर मुंबईकडे जाणार

दसरा मेळावा झाला की सर्वांशी चर्चा करून आपल्याला मुंबईकडे निघायचे आहे. नाक दाबल्यावर जर सरकार तोंड उघडत असेल, झुंडशाहीची भाषा सरकारला कळत असेल तर आपण सुद्धा झुंडशाही करू. ओबीसी समाज जर मुंबईत गेला तर या राज्य सरकारला कुठे पळावे हे सुद्धा कळणार नाही असा इशारा वाघमारे यांनी दिला.

पला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतली आहे. यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्य झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही. ओबीसींनी यापुढे ओबीसींनाच मतदान करायचे आहे असं आवाहन वाघमारे यांनी केलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget