एक्स्प्लोर

Beed News: बीडमध्ये मुलानेच केला डॉक्टर बापाचा खून, अपयश आल्यानंतर नैराश्यातून खून केल्याच उघड

अपयश आल्याने नैराश्यातून त्याने डॉक्टर असलेले आपले वडील काशिनाथ कुलकर्णी यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्यांची हत्या केली. 

बीड: पोटच्या मुलानेच  पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed News) घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबज उडाली आहे.  याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बीड शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉक्टर सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा सुधीर कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएसमध्ये पास झाला होता.  त्यानंतर तो तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत असताना त्याला अनेक वेळा अपयश आल्याने नैराश्यातून त्याने डॉक्टर असलेले आपले वडील काशिनाथ कुलकर्णी यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्यांची हत्या केली. 

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून मयत काशिनाथ कुलकर्णी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत. 

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाने उसणे दिलेले पैसे मागितले म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून केल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये घडली. दादू आकडे असे दुर्दैवी बापाचे नाव असून खून करणारा पोटचा नराधम मुलगा लक्ष्मण हा फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मणने वडिलांकडून उसणे 80 हजार रुपये घेतले होते. ते आज (24 मे) वडील दादू आकडे हे मागण्यासाठी मुलाकडे गेले होते. यावेळी मुलाने अंगावर ट्रॅक्टर घालून वडिलांचा जीव घेतला. ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. निर्दयी कृत्य केल्यानंतर मुलगा लक्ष्मण फरार झाला. फरार झाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करताना संशयित मुलगा लक्ष्मणला (वय 32 वर्षे) अटक केली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण आणि त्याच्या वडिलांचा गेल्या काही दिवसांपासून पैशांसाठी तसेच जमीन नावावर करुन देण्यासाठी वाद सुरु होता. लक्ष्मणकडून वडिलांकडे सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. लक्ष्मणने जमीन नावावर करण्यासाठी सुद्धा तगादा लावला होता. मात्र जमीन नावावर करण्यास वडिलांनी विरोध केला होता. त्यामुळे लक्ष्मणने वडिलांना सरळ ट्रॅक्टरखाली चिरडून मारले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget