एक्स्प्लोर

Electric Car : 412 किमी ताशी वेगासह 'ही' आहे जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या काय आहे या कारचं वैशिष्ट्य

Fastest Electric Car : Rimac Nevera ही हायपरकार केवळ 1.95 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठू शकते. या कारमध्ये 4 इलेक्ट्रिक मोटर्स वापरण्यात आल्या आहेत.

Fastest Electric Car : सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Car) ग्राहकांची जास्त मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मग ते दुचाकी वाहन असो किंवा कार ग्राहक यांची रेंज फार मोठी आहे. मात्र, या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार कोणती हे तुम्हाला माहित आहे का? अशीच एक कार आहे जी जगातील सर्वात जलद गतीने धावणारी कार म्हणून ओळखली जाते. ती कार म्हणजे Rimac Nevera. या कारच्या निर्माता कंपनीने असा दावा केला आहे की, ही कार 412 किमी/तास वेगाने धावू शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक वाहनाच्या वेगाची चाचणी जर्मनीमधील ऑटोमोटिव्ह टेस्टिंग पॅपेनबर्ग ट्रॅकवर केली आहे. या कारची लांबी 4 किमी आहे. ही कार केवळ 1.95 सेकंदात 0-100 चा वेग पकडू शकते. असा कंपनीने दावा केला आहे. या कारमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये खास आहेत ते पाहा. 

Rimac Nevera कारचा स्पीड किती?

Rimac Nevera या प्रोडक्शनमधील इलेक्ट्रिक कारने एक मैल अंतर पार करणारी सर्वात वेगवान कार असण्याचा मान मिळवला आहे. ही हायपरकार केवळ 1.95 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठू शकते. या कारमध्ये 4 इलेक्ट्रिक मोटर्स वापरण्यात आल्या आहेत. ते मिळून ही कार 1,914 bhp इतकी पॉवर जनरेट करते. ज्या ग्राहकांनी ही कार खरेदी केली आहे त्यांना या कारमधून 352 किमी/ताशी इलेक्ट्रॉनिकली-मर्यादित टॉप स्पीड मिळाला आहे. 

जगातील सर्वात वेगवान कार

आजपर्यंत जगातील सर्वात वेगवान कार Koenigsegg Agera RS आहे. या कारची चाचणी 2017 मध्ये झाली होती. चाचणी दरम्यान, या कारने 447.18 किमी / तासाचा वेग प्राप्त केला. या कारची मोटर 1,360 Bhp पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, सुपर कार निर्माता बुगाटीने 2019 मध्ये त्यांच्या चिरॉन सुपर स्पोर्ट कारची चाचणी केली होती. या दरम्यान, 300 किमी/तास पेक्षा जास्त वेग गाठला गेला. एसएससी तुआतारा कारने 2020 मध्ये 508.73 किमी/ताशी वेग गाठला होता. मात्र, ही कार रस्त्यावर धावण्यास सक्षम नव्हती, त्यामुळे या कारचा वेगवान कार म्हणून उल्लेख केला जाऊ शकत नाही.   

पाहा व्हिडीओ : 

महत्वाच्या बातम्या : 

Best Cars Under 7 Lakh: 7 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान कार आहेत, चार नंबर कारमध्ये मिळणार जबरदस्त सेफ्टी फीचर्स

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget