एक्स्प्लोर

Tinted Car Glass: कारच्या काळ्या काचा ठेवायच्या असतील, तर जाणून घ्या हे नियम, पोलीस नाही करणार दंड!

Tinted Car Glass traffic rules : गाडीच्या काळ्या काचा वापरायच्या असतील, तर त्यासाठीही नियम आहे. जाणून घ्या

Tinted Car Glass Traffic Rules : कारच्या काळ्या खिडक्या (Tinted Car Glass) ठेवणे हे अनेक लोकांना आवडते. म्हणूनच, कारच्या काचांवर काळी फिल्म लावली जाते, पण असे करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार (Traffic Rules), कारच्या आरशांवर झिरो विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावल्यास चलान आहे. कारण, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत येते. पण, त्यानंतरही तुम्हाला गाडीच्या काळ्या काचा वापरायच्या असतील, तर त्यासाठीही नियम आहे. नियमांचे पालन करून तुम्ही काळ्या काचा ठेवू शकता.

स्वॅग दाखवण्यासाठी काळ्या काचा
अनेक लोक त्यांचा स्वॅग दाखवण्यासाठी त्यांच्या कारच्या काचा काळ्या करतात. यासाठी ते काचेवर ब्लॅक फिल्म वापरतात. त्यामुळे पोलिसांना दंड आकारावे लागत आहे. याशिवाय आजकाल दंडाचीची रक्कमही खूप वाढली आहे.  कारच्या काचा पूर्णपणे काळ्या करता येणार नाही, काय आहे नियम? जाणून घ्या या नियमांबाबत 

 

ब्लॅक फिल्मबाबत काय नियम आहे?

मे 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने कारच्या टिंटेड काचेबाबत निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार, कारच्या पुढील आणि मागील आरशांची विजिबिलीटी किमान 70 टक्के असावी. याचा अर्थ कारच्या पुढील आणि मागील आरशांमधून किमान 70 टक्के प्रकाश आत आला पाहिजे. त्याच वेळी, बाजूच्या काचेची विजिबिलीटी किमान 50 टक्के असावी. याचा अर्थ असा की, कारच्या साइड मिररमधून 50 टक्के प्रकाश आत यावा.

किती विजिबिलीटी असलेली ब्लॅक फिल्म लावू शकता?

जर तुम्हाला तुमच्या कारच्या काळ्या  काचा ठेवायच्या असतील, तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नियमानुसार, तुम्हाला कारच्या बाजूच्या खिडक्यांवर 50 टक्के विजिबिलीटीसह ब्लॅक फिल्म, तसेच पुढील आणि मागील काचेवर 70 टक्के विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावू शकता.

काच 'इतक्या' प्रमाणात काळी ठेवू शकता
जर तुमच्या वाहनाच्या काचेचा रंग नियमापेक्षा काळा असेल तर वाहतूक पोलीस तुमचे चलान कापू शकतात. पण जर तुम्हाला ब्लॅक फिल्म लावायची असेल, तर तुम्ही पुढील आणि मागील आरशांवर 70% विजिबिलीटी आणि साइड मिररवर 50% विजिबिलीटी असलेली फिल्म वापरू शकता. असे केल्याने, वाहतूक पोलीस दंड आकारू शकत नाहीत, कारण ते नियमानुसार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Car Brakes Fail: ब्रेक फेल झाल्यास गाडी कशी कंट्रोल करावी?

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget