एक्स्प्लोर

Best CNG Cars Under 10 Lakh : दहा लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' आलिशान CNG कार, पाहा संपूर्ण यादी...

अनेक लोक आता हायब्रिड गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहे नाही तर थेट CNG गाड्या घेण्यावर भर देताना दिसत आहे.  तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 आलिशान सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

Best CNG Cars Under 10 Lakh : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या (Best CNG Cars ) किमतींनंतर बाजारात सीएनजी कारची क्रेझ  वाढली आहे. या कारला नेहमीच्या गाड्यांपेक्षा जास्त मायलेज मिळतं. त्यामुळे अनेक लोक आता हायब्रिड गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहे नाही तर थेट CNG गाड्या घेण्यावर भर देताना दिसत आहे.  तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 आलिशान सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा CNG

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीमध्ये 1462 CCचे  इंजिन देण्यात आले आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1462 सीसीइंजिन 5500 आरपीएमवर 86.62 बीएचपी पॉवर आणि 4200 आरपीएमवर 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 25.51 किमी प्रति किलो मायलेज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत 10.60 लाख रुपये आहे.

मारुती फ्रॉन्क्स सिग्मा CNG

मारुती फ्रॉन्क्स सिग्मा सीएनजीमध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ते 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसीइंजिन 6000 आरपीएमवर 76.43 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 28.51 किमी प्रति किलोचे सर्टिफाइड मायलेजसह येते. या कारची एक्स शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आहे.

ह्युंडाई ऑरा एस CNG

ह्युंदाई ऑरा एस सीएनजीमध्ये 1197 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसी इंजिन 6000 आरपीएमवर 67.72 बीएचपी पॉवर आणि सीएनजीसह 4000 आरपीएमवर 95.2 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर ही कार 22.0 किमी/किलोचे मायलेज देते. या कारची शोरूम किंमत 8.23 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी डिझायर CNG

मारुती सुझुकी डिझायर व्हीएक्सआय सीएनजीमध्ये 1197 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसीइंजिन 6000 आरपीएमवर 76.43 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज 31.12 किमी/किलोमीटर आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.39 लाख रुपये आहे.

टाटा टियागो एक्सजेड प्लस CNG

टाटा टियागो एक्सझेड प्लस सीएनजीमध्ये 1199 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 6000 आरपीएमवर 74 बीएचपी पॉवर आणि 3500 आरपीएमवर 95 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 26.49 किमी प्रति किलोमीटर मायलेज देते. या कारची  शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे.

इतर महत्वाची बातमी-

Car Driving Tips : मॅन्युअली गिअर कार चालवताना 'या' चुका अजिबात करु नका; नाहीतर मजामस्तीत लाखमोलाचा जीव गमवाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget