एक्स्प्लोर

Audi Q7 : भारतात नवीन Audi Q7 लॉन्च होणार, ही आहेत वैशिष्ट्ये

ऑडी कंपनीकडून भारतात आता Audi Q7 ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

Audi Q7 : ऑडी ही भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या गाड्यांपैकी एक गाडी. भारतात सुरुवातीच्या काळात ज्या काही कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या त्यामध्ये या जर्मन कंपनीचा समावेश होतो. आता या कंपनीकडून Audi Q7 ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या मेट्रिक्स एलईडी हेडलॅम्प,  सिंगल फ्रेम ऑडी ग्रिल आणि एयर इंटेकची सुविधा आहे. Audi Q7 ने आपला लूक पूर्ण बदलला आहे. यामध्ये वेगवेगळा कलर ऑप्शन उपलब्ध आहे. 

Audi Q7 मध्ये नव्या बॉडी क्लॅडिंग आणि अत्याधुनिक बंपर सेट अप आहे. इंटेरियरमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे आणि यामध्या नवीन ट्वीन स्क्रिन सेंटर कंसोल आहे. Audi Q7 च्या संपूर्ण डिझाईन बदलण्यात आलं आहे आणि त्यामुळे त्याला एक शानदार लूक मिळाला आहे. 

Audi Q7 : भारतात नवीन Audi Q7 लॉन्च होणार, ही आहेत वैशिष्ट्ये

इंटिरिअरमध्ये नव्या क्रोम, अॅल्यूमिनिअम हायलाईट्स सोबतच दोन टचस्क्रिन आणि एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. प्रीमियम ऑडियो सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि हेड-अप डिस्प्ले सहित इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्वच नव्या ऑडी कार प्रमाणे Audi Q7 ही देखील पेट्रोल कार आहे पण  V6 यूनिट सोबत माईल्ड हायब्रिड आणि काही इलेक्ट्रिकल असिस्सटन्स असेल. 

Audi Q7 च्या कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यात आली आहे तसेच त्यामध्ये कार्टो सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. Audi Q5 च्या विक्रीमध्ये अधिक जलदता आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि येत्या काळात त्याच्या SUV च्या रेंजमध्ये वाढ करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील

Embed widget