एक्स्प्लोर

ADAS लेव्हल 2 फीचर्ससह लॉन्च होणार नवीन Hyundai Verna, जाणून घ्या काय असेल खास

New Hyundai Verna 2023 Safety Features: Hyundai आपली नवीन सेडान कार Hyundai Verna 21 मार्च रोजी लॉन्च करणार आहे. ही कार ADAS लेव्हल 2 फीचर्ससह येणारी आपल्या सेगमेंटमधील पहिली कार असेल.

New Hyundai Verna 2023 Safety Features: Hyundai आपली नवीन सेडान कार Hyundai Verna 21 मार्च रोजी लॉन्च करणार आहे. ही कार ADAS लेव्हल 2 फीचर्ससह येणारी आपल्या सेगमेंटमधील पहिली कार असेल. नवीन Hyundai Verna ADAS मध्ये Hyundai SmartSense फीचर्स असतील. ज्यात रडार (समोर आणि मागे), सेन्सर्स आणि मल्टीपल कॅमेरे (समोर) असतील. जे रस्त्यावरील अडथळे ओळखून त्यानुसार ड्रायव्हरला सतर्क करू शकतील किंवा स्वत:हून कार नियंत्रित करू शकतील. काय आहेत या कारचे खास फीचर्स, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...

  • फॉरवर्ड टक्कर चेतावणी
  • फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - इतर वाहनांशी टक्कर टाळण्यासाठी
  • फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - रस्त्यावर चालणाऱ्या लोकांशी टक्कर टाळण्यासाठी
  • फॉरवर्ड कोलिशन अवॉयडन्स असिस्ट - सायकलची टक्कर टाळण्यासाठी
  • फॉरवर्ड कोलिजन अवॉयडन्स असिस्ट - कॉर्नरिंग टक्कर टाळण्यासाठी
  • ब्लाइंड स्पॉट टक्कर चेतावणी
  • ब्लाइंड स्पॉट कोलिशन अवॉइडन्स असिस्ट
  • लेन राखण्यासाठी मदत
  • लेन एक्सिट वॉर्निंग    
  • ड्रायव्हिंग अटेंशन वॉर्निंग    
  • सुरक्षित एक्सिट वॉर्निंग    
  • स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ नियंत्रण
  • मागील क्रॉस ट्रॅफिक टक्कर चेतावणी
  • मागील क्रॉस वाहतूक टक्कर टाळणे सहाय्य

New Hyundai Verna 2023 सेफ्टी फीचर्स 

ADAS लेव्हल 2 कारचे अंशतः नियंत्रण करण्यास सक्षम असेल. तसेच याच्या पुढील आणि मागे दिलेले रडार बरेच अॅडव्हान्स आहेत. सध्या ADAS होंडा सिटीमध्ये उपलब्ध आहे, परंतु Hyundai Verna ADAS लेव्हल 2 सह येईल. ADAS सह येणारी Tucson आणि Ioniq 5 (प्रीमियम कार) नंतर Hyundai Verna ही तिसरी Hyundai कार असेल. याशिवाय नवीन Verna मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील उपलब्ध असतील. जसे की...

  • 6 एअरबॅग्ज (ड्रायव्हर प्रवासी आणि बाजूला)
  • VSM सह ESC (इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण).
  • हिल स्टार्ट असिस्ट (एचएसी)
  • ऑल डिस्क ब्रेक
  • EPB (इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक)
  • समोर पार्किंग सेन्सर
  • ECM (इलेक्ट्रो क्रोमिक मिरर)
  • कॉर्नरिंग लाईट 
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (हायलाइन)

यामध्ये बोस ऑडिओ सिस्टीम आणि 10.25-इंच स्क्रीनसह व्हेंटिलेटेड सीट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स ही मिळणार आहे. असं असलं तरी अद्याप याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही आहे. 

इतर महत्वाची बातमी: 

Write-Off Loan Recovery: चार वर्षात 8.48 लाख कोटींचे कर्ज राइट ऑफ; पाच वर्षात 2.3 लाख कोटींच्या कर्जाची वसुली

महत्त्वाच्या बातम्या

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget