एक्स्प्लोर

Godawari Eblu Feo : जबरदस्त फिचर्ससह Godawari Eblu Feo भारतात लाँच; Godawari Eblu Feo काय आहे खास? जाणून घ्या सविस्तर

दीर्घ प्रतीक्षेनंतर गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने अखेरीस मिड-रेंज सेगमेंटमध्ये पहिले इलेक्ट्रिक Eblu Feo लाँच केले आहे. गोदावरी Eblu Feo ची एक्स-शोरूम (Ex-Showroom) किंमत 99,999 रुपये आहे.

Godawari Eblu Feo : आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक (Electric) गाड्यांची क्रेझ आहे. पेट्रोलच्या नियमित वाढणाऱ्या भावांमुळे मध्यमवर्गीयांना इलेक्ट्रिक गाड्या घेणे सध्या परवडते. दीर्घ प्रतीक्षेनंतर, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने अखेरीस मिड-रेंज सेगमेंटमध्ये पहिले इलेक्ट्रिक Eblu Feo लाँच केले आहे. गोदावरी Eblu Feo ची एक्स-शोरूम (Ex-Showroom) किंमत 99,999 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरू आहे आणि 23 ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरू होईल. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी रायपूरच्या कारखान्यात तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत गोदावरीची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर L5M Eblu Rosie तसेच Eblu Spin आणि Eblu Thrill सारखी इलेक्ट्रिक सायकल देशभरात विकली जात होती.

गोदावरी Eblu Feo किंमत (Price)

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, गोदावरी Eblu Feo इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. गोदावरी Eblu Feo एकाच प्रकारात उपलब्ध असेल आणि वितरण 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर देशांतर्गत बाजारात 15 ऑगस्टपासून बुकिंग सुरू झाली आहे. ही ई-स्कूटर सायन ब्लू, वाईन रेड, जेट ब्लॅक, टेली ग्रे आणि ट्रॅफिक व्हाईट अशा 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

गोदावरी Eblu Feo फिचर (Feature)

गोदावरी Eblu Feo मध्ये 2.52 kW लिथियम आयन बॅटरी आहे जी 110 Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर ती 110 किमीची रेंज देऊ शकते. ही दुचाकी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यात अनेक राईड मोड्स देण्यात आले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कन्‍वीनिएंस बॉक्स, मोबाइल चार्जिंग पॉइंट, 7.4 इंच डिजिटल फुल कलर डिस्प्ले, नेव्हिगेशन असिस्टंट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्प्ले, रिव्हर्स इंडिकेटर, बॅटरी SOC इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्ट सेन्सर, मोटर फॉल्ट सेन्सर इतर सुविधा आहेत. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये बॅटरी अलर्ट आणि हेल्मेट इंडिकेटर यांचा समावेश आहे.

गोदावरी Eblu Feo डिझाइन कशी असेल? (How will Godavari Eblu Feo design?)

 AHO LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प, 12 इंच,  ट्यूबलेस टायर आणि 170 ग्राउंड क्लिअरन्स आहे. गोदावरी Eblu Feo मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, ड्युअल ट्यूब ट्विन शॉकर्स, समोर आणि मागील बाजूस CBS डिस्क ब्रेक, साइड स्टँड सेन्सर इंडिकेटरने सुसज्ज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Bharat NCAP: आता भारतातच होणार वाहनांची सेफ्टी रेटिंग क्रॅश टेस्ट; नितीन गडकरींच्या हस्ते ‘भारत एनसीएपी’चा शुभारंभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget