एक्स्प्लोर

New Electric SUV: एका चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई चार वेळा करता येईल प्रवास, BYD तयार करत आहे नवीन इलेक्ट्रिक कार

BYD New SUV: BYD येत्या काही वर्षांत नवीन SUV सह अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च करून गोलोबल मार्केटमध्ये आपल्या वाहनांची रेंज आणखी वाढवण्याची योजना आखत आहे.

BYD New SUV: चिनी वाहन उत्पादक कंपनी BYD सध्या भारतात नवीन लॉन्च केलेल्या Atto 3 प्रीमियम SUV सह त्यांची दोन उत्पादनांची विक्री करते. आता BYD येत्या काही वर्षांत नवीन SUV सह अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च करून गोलोबल मार्केटमध्ये आपल्या वाहनांची रेंज आणखी वाढवण्याची योजना आखत आहे. ही ईव्ही उत्पादक आता अधिक प्रीमियम कार बनवत आहे. BYD चे पुढील प्रोजेक्ट मोठ्या आकाराची ऑफ-रोडर असेल. ही कार G-क्लास कार्ल टक्कर देईल. 

BYD New SUV: पॉवरट्रेन

या कारमध्ये हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन उपलब्ध असेल. तसेच यात लॉकिंग डिफरेंशियलसह फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळेल. ही नवीन SUV F लाइन मॉडेल अंतर्गत येईल. यात बसवलेली मोटर सुमारे 700 Bhp पॉवर जनरेट करेल. नवीन SUV ladder frame चेसिससह हार्डकोर ऑफ-रोडर असेल. ही नवीन SUV 1200 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असू शकते. म्हणजेच पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रीड पॉवरट्रेन असलेल्या या एसयूव्हीप्रमाणे लांबचा प्रवास सहज करता येईल. 

BYD New SUV: लूक

याच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर SUV ला फ्लॅट रूफलाइन आणि SUV स्टॅन्ससह बॉक्सी लूक मिळेल. ही 5 मीटरपेक्षा जास्त लांबीसह आकाराने खूप मोठी असेल. यासोबतच यात अनेक फिचर्सही असतील. येत्या काळात ही कंपनी ट्रक्ससोबतच इतर एसयूव्हीही बाजारात आणणार आहे. कंपनी आधीच यांगवांग ब्रँड अंतर्गत U8 SUV विकते. परंतु नवीन एसयूव्ही अधिक मजबूत कार ठरू शकते, कारण यात इलेक्ट्रिकऐवजी हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन मिळेल.

BYD New SUV: कधी होणार लॉन्च?

नवीन F मॉडेल SUV 2024 मध्ये जागतिक बाजारपेठेत सादर होईल. परंतु भारतात तिच्या आगमनाबाबत अद्याप कोनतीही माहिती मिळालेली नाही. याची हायब्रीड पॉवरट्रेन अधिक रेंजसह भारतीय रस्त्यांसाठी पुरेसे आहे. सध्या BYD आगामी काळात भारतीय बाजारपेठेत आणखी मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहे. कंपनी आपले प्रोजेक्ट सील सेडानच्या रूपात देशात लॉन्च करेल, जे कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले होते.

महिंद्राच्या 'या' 4 गाड्या लवकरच येऊ शकता

महिंद्राने पुढील तीन ते चार वर्षांत पाच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV E8 असेल, जी 2024 च्या अखेरीस लॉन्च केली जाईल. याशिवाय कंपनी ICE इंजिनसह अनेक SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget