एक्स्प्लोर

Mahindra Jeeto Strong Launched : जास्त पेलोड क्षमता आणि उत्कृष्ट मायलेजसह Mahindra चा Jeeto Strong मिनी ट्रक भारतात लाँच; किंमत फक्त...

Mahindra Jeeto Strong Launched : महिंद्रा जीतो स्ट्रॉंग डिझेल एडिशनची पेलोड क्षमता 815 किलो आहे, तर सीएनजी एडिशनची पेलोड क्षमता 750 किलो आहे.

Mahindra Jeeto Strong Launched : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा (Mahindra) नेहमीच ग्राहकांसाठी वेगवेगळ्या अपडेटेड गाड्या लॉन्च करत असते. नुकतीच महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने नवीन महिंद्रा जीतो स्ट्रॉंग मिनी ट्रक लॉन्च केला आहे. नवीन Jeeto Strong सह, कंपनीचे लक्ष्य देशात Jeeto रेंजची विक्री आणखी वाढवण्याचे आहे. कंपनीने यापूर्वीच देशात 2 लाखांहून अधिक मालवाहू वाहने विकली आहेत. हा ट्रक सर्वोत्तम मायलेज देणारा, उच्च पेलोड क्षमता असलेला आणि अधिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या ट्रकची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात. 

किंमत किती आहे?

Mahindra Jeeto Strong ही Jeeto Plus (डिझेल आणि CNG) चा सक्सेसर आहे, ज्याची Jeeto Plus च्या तुलनेत 100 kg अतिरिक्त पेलोड क्षमता आहे. Jeeto Strong च्या डिझेल एडिशनची किंमत 5.28 लाख रुपये आहे, तर CNG एडिशनची एक्स-शोरूम किंमत 5.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 

पेलोड क्षमता आणि मायलेज

महिंद्रा जीतो स्ट्रॉंग डिझेल एडिशनची पेलोड क्षमता 815 किलोपेक्षा जास्त आहे, तर CNG एडिशनची पेलोड क्षमता 750 किलो आहे. डिझेल मॉडेलमध्ये 32 किमी प्रति लीटर या विभागात सर्वाधिक मायलेज असल्याचा दावा केला जातो. तर CNG व्हेरियंट 35 किमी/कि.ग्रा.च्या प्रमाणित इंधन कार्यक्षमतेसह येतो. सेगमेंटच्या पहिल्या सब-2 टन ICE कार्गो 4-व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक व्हॅक्यूम पंप-असिस्टेड ब्रेकिंग, नवीन डिजिटल क्लस्टर आणि सुधारित सस्पेंशन आहे. तुम्हाला जर अधिक चांगला अनुभव हवा असेल तर, महिंद्रा ड्रायव्हरसाठी 10 लाख रुपयांचा मोफत अपघात विमा देखील ऑफर करते. याशिवाय, कंपनी नवीन Jeeto Strong सह 3 वर्षे किंवा 72,000 किमीची वॉरंटीही देत ​​आहे.

कंपनीने काय म्हटले?

या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, MLMML सुमन मिश्रा म्हणाले की, “आम्ही सतत ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. जीतो स्ट्रॉंग हा मिनी ट्रक उत्तम पेलोड क्षमता असणारा तर आहेच पण त्याचबरोबर या ट्रकचं मायलेजही उत्तम आहे. या ट्रकची किंमतदेखील सामान्य ग्राहकांना परवडेल अशा प्रकारे ठेवण्यात आली आहे. या कारमुळे पैशांची बचत तर होईलच पण ग्राहकांना एक चांगला अनुभव देखील मिळेल यात शंका नाही." 

महत्त्वाच्या बातम्या :

Tesla in India : टेस्ला कंपनी भारतात आणण्यासाठी सरकारची लगबग, जानेवारी 2024 पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget