एक्स्प्लोर

Diwali 2022: फक्त 8 हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि घरी घेऊन जा Bajaj Platina 110, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bajaj Platina 110 ES Disc On Toad Price: सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच अनेक लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करतात. यातच जर तुम्हीही नवीन बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तीही मायलेज बाईक? तर आपण याचबद्दल  जाणून घेणार आहोत.

Bajaj Platina 110 ES Disc On Toad Price: सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. अशातच अनेक लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करतात. यातच जर तुम्हीही नवीन बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तीही मायलेज बाईक? तर आपण याचबद्दल  जाणून घेणार आहोत. आज आपण  बजाज प्लॅटिना 110  (Bajaj Platina 110) या मायलेज बाईकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही बाईक तुम्ही अगदी कमी डाउन पेमेंटसह घरी आणू शकता. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे, जी ABS प्रणालीसह 110cc इंजिनसह येते. 

बजाजची ही बाईक तुम्ही दोन प्रकारे खरेदी करू शकता. पहिला पर्याय रोख रकमेचा आहे. ज्यासाठी तुम्हाला 84 हजार रुपये मोजावले लागतील. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ही बाईक लोनवर घेऊ शकता. लोनवर ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 8 हजार रुपये लागतील. लोनवर ही बाईक खरेदी करण्यासाठी ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून वार्षिक 9.7 टक्के व्याजदरासह 72,481 रुपये कर्ज घ्यावे लागेल.

कर्जाच्या रकमेसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, किमान डाउन पेमेंट म्हणून 8,000 रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्ही ही बाईक तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल. कर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा 2,329 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. यात हे सांगणे महत्वाचे आहे की, ही बाईक खरेदी करण्यासाठी लोन तुमचा बँकिंग आणि सिबिल स्कोअर, जर या दोन्हीचा अहवाल नकारात्मक आला, तर बँक त्यानुसार कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदर बदलू शकते.

किंमत आणि इंजिन 

डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट व्हेरिएंट हे या बाईकचे टॉप मॉडेल आहे. जे 69,216 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. याची ऑन-रोड किंमत 83,667 रुपये आहे. या बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 115.45 cc सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे. जे इंजिन 8.6 PS पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याला 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या बाईकमध्ये बजाजने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. ज्यात सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार ही बाइक 1 लिटर पेट्रोलवर 80 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे.

इतर महत्वाची बातमी: 

Diwali 2022: यंदाची दिवाळी होणार धमाकेदार, स्वस्तात आणा घरी कार; जाणून घ्या काय आहे ऑफर

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget