एक्स्प्लोर

Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत

Tata Tiago New Price List: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडेच आपल्या टियागो कारच्या किमतीत 15 हजार रुपयांची वाढ केली आहे.

Tata Tiago New Price List: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडेच आपल्या टियागो कारच्या किमतीत 15 हजार रुपयांची वाढ केली आहे. या किमतीत सुधारणा केल्यानंतर, Tiago च्या एक्स-शोरूम किमती आता 5.38 लाख रुपयांपासून सुरू होऊन 7.8 लाख रुपयांपर्यंत जाणार. मे 2022 साठी नवीन किमती 1.56% आणि 2.87% जास्त आहेत.

Tata Tiago 1.2L Normal Petrol May 2022 Prices List

  • Tata Tiago XE Manual ची किंमत आता 5.37 लाख रुपये आहे. याची किंमत 15000 रुपयांनी वाढली आहे.
  • XOT मॅन्युअलची किंमत आता 5.79 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XT मॅन्युअलची किंमत आता 5.94 लाख रुपये आहे. vकिंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XZ मॅन्युअलची किंमत आता 6.34 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XZ Plus मॅन्युअलची किंमत आता 6.77 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XTA Automatic ची किंमत आता 6.49 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XZA ऑटोमॅटिकची किंमत आता 6.89 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XZA Plus Automatic ची किंमत आता 7.32 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.

Tata Tiago 1.2L Normal CNG May 2022 Prices List

  • Tata Tiago XE Manual ची किंमत आता 6.27 लाख रुपये आहे. याची किंमत 15000 रुपयांनी वाढली आहे.
  • XM मॅन्युअलची किंमत आता 6.54 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XT मॅन्युअलची किंमत आता 6.84 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
  • XZ Plus मॅन्युअलची किंमत आता 7.67 लाख रुपये आहे. याची किंमत 12000 रुपयांनी वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget