एक्स्प्लोर

Citroen C3 Car Launch : ठरलं! Citroen C3 कार 'या' तारखेला भारतात होणार लॉन्च; मिळतील हे धमाकेदार फीचर्स

Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.

Citroen C3 Car Launch Date : लक्झरी कार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशात सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये स्मार्ट कार मिळणं म्हणजे मोठं गिफ्टच. अशीच एक कार आता पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे. भारतात Citroen C3 ही कार पुढील महिन्यात लॉन्च होतेय.  भारतात कॉम्पॅक्ट SUV Car ची होणारी बंपर विक्री पाहून ही कार तयार करण्यात आली आहे. Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम लाँच केली होती. आता नवीन Citroen C3 Car 20 जुलैला लॉन्च होणार आहे. तर या कारची बुकिंग 1 जुलैपासून सुरु होणार आहे. या कारचे कोणकोणते फीचर्स आहेत ते जाणून घ्या. 

Citroen C3 Car फीचर्स : 

C3 ची लांबी 3,981mm, रुंदी 1,733mm आणि उंची 1,586mm आहे. ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे तर व्हीलबेस 2,540 मिमी आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाईल. तसेच रेंज 86ps सह 12.l पेट्रोल आणि अधिक पॉवरफुल 110ps 1.2l टर्बो पेट्रोलसह सुरू होईल. यामध्ये 1.2l पेट्रोलची इंधन कार्यक्षमता 19.8 kmpl आहे. तर, टर्बो पेट्रोल 19.4 kmpl आहे. 1.2l टर्बोमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. 

Citroen C3 Car इंटर्नल लूक : 

Citroen C3 कारच्या इंटर्नल भागात पाहिल्यास यामध्ये, ग्रे आणि ऑरेंज असे शेड दिले आहेत. तर त्यामध्ये 10-इंच टचस्क्रीन अधिक वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फ्रंट/रियर यूएसबी फास्ट चार्जिंग प्लस ड्युअल एअरबॅग्ज, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, मागील पार्किंग सेन्सर्स यांसार्खे फीचर्स आहेत. 

Citroen C3 कंपनीचा असा दावा आहे की, हाय सीट तसेच, कारमध्ये कूलिंगसाठी AC डिझाइन तसेच 315l बूट स्पेस आहे. C3 4 सिंगल टोन आणि दोन ड्युअल टोन रंगांसह 56 कस्टमायझेशन पर्यायांसह 3 पॅकसह येईल. प्लस 70 अॅक्सेसरीज डीलर स्तरावर ऑफर केल्या जातील.

Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शनBhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Embed widget