एक्स्प्लोर

BMW Motorrad ने भारतात लॉन्च केली नवीन टुरिंग बाईक, जाणून घ्या काय आहे खास

BMW K1600 Series Bikes: जर्मन वाहन उत्पादक कंपनी BMW Motorrad ने देशात टूरिंग रेंज बाईक मॉडेल लॉन्च केल्या आहेत. या बाईक्स K 1600 आणि K 1250 नावाने लॉन्च करण्यात आल्या आहेत.

BMW K1600 Series Bikes: जर्मन वाहन उत्पादक कंपनी BMW Motorrad ने देशात टूरिंग रेंज बाईक मॉडेल लॉन्च केल्या आहेत. या बाईक्स K 1600 आणि K 1250 नावाने लॉन्च करण्यात आल्या आहेत. K 1600 हे मॉडेल बॅगर, जीटीएल आणि ग्रँड अमेरिकाअशा तीन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आले आहे. सर्व बाईक्स डिझाईनमध्ये एकमेकांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. या बाईक्स खास लक्झरी, हाय-परफॉर्मन्स टूरिंग आणि राइडिंग लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. कंपनी या बाईक्सवर तीन वर्षांची वॉरंटी देते, जी पाच वर्षांपर्यंत वाढवता येते. यासोबतच कंपनी ग्राहकांसाठी इतरही अनेक सुविधा देत आहे.

किंमत 

1600B ही बॅजर-शैलीची बाईक आहे, जी आरामदायी प्रवासासाठी तयार केली गेली आहे. याची किंमत 29.90 लाख रुपये आहे. 1600 GTL हे परफॉर्मन्स टूरिंगसाठी डिझाइन केली आहे. ज्याची किंमत 32 लाख रुपये आहे. तर ग्रँड टूरिंगसाठी 1600 ग्रॅंड अमेरिका बनवण्यात आली आहे. ज्याची किंमत 33 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

फीचर्स 

तिन्ही बाईक्समध्ये काही किरकोळ फरक आहेत. फीचर्सच्या बाबतीत यामध्ये हिल-स्टार्ट कंट्रोल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, 10.25-इंच TFT कलर डिस्प्ले, हीटिंग ग्रिप, 4 कॉन्फिगर करण्यायोग्य कस्टम बटण क्लस्टर्स, साइड केस, वायर तंत्रज्ञानाद्वारे थ्रॉटल, इंटिग्रेटेड मॅप नेव्हिगेशन आणि कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलॅम्प्स यांचा समावेश आहे. सीट हीटिंगसह इतर अनेक फीचर्स देण्यात करण्यात आली आहेत. 

इंजिन 

K 1600 Bagger, K 1600 Grand America आणि K 1600 GTL तिन्ही बाईकमध्ये समान 1,649 cc, 6-सिलेंडर, इन-लाइन इंजिन देण्यात आले आहे. जे 6,750 rpm वर 160 hp आणि 5,250 rpm वर 180 Nm पीक टॉर्क जनरेट करतात. टॉर्क पॉवर डिलिव्हरीसाठी तयार केलेले हे इंजिन 6-स्पीड गियर ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ब्रेकिंगसाठी तिन्ही बाईक्सना चार पिस्टन कॅलिपर देण्यात आले आहे. यासोबतच समोरच्या बाजूस ट्विन 320 एमएम डिस्कही देण्यात आल्या आहेत. मागील बाजूस दोन-पिस्टनसह सिंगल 320 मिमी डिस्क देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget