एक्स्प्लोर

Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च! दिसायला देखणी आणि दमदार, 4.63 कोटींच्या या कारमध्ये जाणून घ्या काय आहे खास

Aston Martin Dbx 707 Price In India: इंग्लंडची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी अॅस्टन मार्टिन आपल्या स्पोर्ट्स कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अॅस्टन मार्टिनच्या कार फक्त दिसायला देखण्या नाही तर पॉवरफुल ही असतात.

Aston Martin Dbx 707 Price In India: इंग्लंडची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी अॅस्टन मार्टिन (Aston Martin) आपल्या स्पोर्ट्स कारसाठी (Sports Car) जगभरात प्रसिद्ध आहे. अॅस्टन मार्टिनच्या कार फक्त दिसायला देखण्या नाही तर पॉवरफुल ही असतात. तरुणांमध्ये या कारची वेगळीच क्रेज आहे. जेम्‍स बॉण्‍डच्या अनेक चित्रपटांमध्ये अॅस्टन मार्टिच्या कार वापरण्यात आल्या आहेत. मग तो सत्तरीच्या दशकातील जेम्‍स बॉण्‍डचा (James Bond) चित्रपट असो, की अलीकडेच प्रदर्शित झालेला  'नो टाइम टू डाय' (No Time To Die) हा चित्रपट असो.  जेम्‍स बॉण्‍डची कार म्हणूनही अॅस्टन मार्टिची कार ओळखली जाते. अशातच कंपनीने आपली नवीन दमदार SUV DBX 707 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 4.63 कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वात महागडे मॉडेल आहे. चला तर जाणून घेऊ, काय खास आहे या कारमध्ये... 

Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च! दिसायला देखणी आणि दमदार, 4.63 कोटींच्या या कारमध्ये जाणून घ्या काय आहे खास

अॅस्टन मार्टिच्या (Aston Martin) या नवीन कारमध्ये सिग्नेचर क्रोम-स्लॅटेड लार्ज ग्रिल, रुंद एअर डॅम, फ्लश-फिटेड डोअर हँडल, डकटेल स्पॉयलर, डिफ्यूझर, फ्रंट एअर स्प्लिटर, एलईडी हेडलाइट्स, इंडिकेटर-माउंटेड ORVM, इंटिग्रेटेड एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहे. तसेच यात फोर एक्झॉस्ट टिप्स, हंस स्टाइल ओपनिंग विंडो आणि बंपर-माउंटेड डीआरएल देण्यात आले आहेत. ही कार दिसायला खूपच स्टायलिश आणि आकर्षक आहे. 

इंजिन

या कारचे इंजिन खूपच दमदार आहे. कंपनीने यात 4.0L, twin-turbocharged V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 707 hp ची जबरदस्त पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. हे 9-स्पीड वेट-क्लच गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमशी देखील जोडलेले आहे. या कारला 0 ते 97 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 3.1 सेकंद लागतात. ही कार ताशी 310 किलोमीटर वेगाने धावू शकते. यासोबतच या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक अॅक्टिव्ह रोल कंट्रोल (EARC) प्रणाली देखील देण्यात आली आहे.

Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च! दिसायला देखणी आणि दमदार, 4.63 कोटींच्या या कारमध्ये जाणून घ्या काय आहे खास

Aston Martin DBX 707 मध्ये ग्राहकांना एक प्रशस्त लक्झरी केबिन मिळते. ज्यामध्ये क्रोम फिनिशसह स्विचगियर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, तीन प्रकारची अपहोल्स्ट्री, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, असे फीचर्स यात देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी यात अनेक एअरबॅग्जमध्ये क्रॅश सेन्सर, इंजिन इमोबिलायझर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), EBD देण्यात आले आहेत.

किंमत 

Aston Martin भारतात आपल्या नवीन कारची किंमत 4.63 कोटी रुपये ठेवली आहे. ही कंपनीची सर्वात महाग कार आहे. ग्राहक ही कार ऑनलाइन किंवा डीलरशिपवर बुक करू शकतात. ही कार भारतीय बाजारपेठेतील लॅम्बोर्गिनी उरुस आणि फेरारी रोमा सारख्या कारशी स्पर्धा करेल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार
Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case Raj Thackeray : बदलापुरातील पीडित मुलीच्या वडिलांनी मानले राज ठाकरे यांचे आभारSolapur Market Yardसोलापूर बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य;शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 August 2024Mumbai Ganpati : ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं जल्लोषात आगमन, गणेश भक्तांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोले यांचा भाकीत 
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोले यांचा भाकीत 
N Convention Centre, Nagarjuna : नागार्जुनच्या तब्बल 6.69 एकरातील आलिशान कन्व्हेन्शन सेंटरवर महापालिकेचा बुलडोझर! नेमकं घडलं तरी काय?
नागार्जुनच्या तब्बल 6.69 एकरातील आलिशान कन्व्हेन्शन सेंटरवर महापालिकेचा बुलडोझर! नेमकं घडलं तरी काय?
Narendra Modi in Ukraine : रशिया आजवर जिगरी दोस्त असताना मोदी युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर का गेले? भारताच्या पदरात काय पडलं?
रशिया आजवर जिगरी दोस्त असताना मोदी युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर का गेले? भारताच्या पदरात काय पडलं?
Embed widget