एक्स्प्लोर

BMW S1000RR बाईक नवीन अवतारात भारतात लॉन्च, इतक्या किंमतीत खरेदी करू शकता Mahindra XUV 700

New Launched Bike: जर्मनीची प्रसिद्ध कंपनी BMW जगभरात आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. यासोबतच कंपनीच्या स्टायलिश बाईक (Sports Bike) देखील जगभरात प्रसिद्ध आहे.

New Launched Bike: जर्मनीची प्रसिद्ध कंपनी BMW जगभरात आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. यासोबतच कंपनीच्या स्टायलिश बाईक (Sports Bike) देखील जगभरात प्रसिद्ध आहे. BMW च्या बाईक फक्त दिसायलाच चांगल्या नाही तर त्या पॉवरफुल आहे. अशातच BMW Motorrad ने आपल्या BMW S1000 फ्लॅगशिप बाईक नवीन अवतारात भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. नवीन डिझाईन आणि अधिक दमदार इंजिन असलेली ही बाईक बाजारात उपलब्ध आहे. या बाइकमध्ये कंपनीने अंक आधुनिक फीचर्स दिले आहे. जास्त गतीने बाईक चालवणाऱ्यांना ही बाईक खास करून आवडले. याच बाईकच्या इंजिन, फीचर्स आणि किंमत बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

2023 Bmw S1000rr Engine : 999cc चे पॉवरफुल इंजिन 

बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले, तर यात 999cc इन-लाइन 4-सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 13,750 rpm वर 206 bhp ची पॉवर आणि 11,000 rpm वर 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये आणखी एक इंटेल फनेल देण्यात आला आहे. ज्यामुळे याची पॉवर वाढते.

BMW S1000RR बाईक नवीन अवतारात भारतात लॉन्च, इतक्या किंमतीत खरेदी करू शकता Mahindra XUV 700

2023 BMW S1000RR launched in India : बाईकमध्ये काय आहे नवीन? 

बीएमडब्ल्यूच्या या नवीन बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वरच्या बाजूच्या विंगलेटसह नवीन लिव्हर जोडले आहेत. ते आता रायडरच्या वेगावर अवलंबून 10 किलो डाउनफोर्स तयार करतात. यामुळे ट्रॅक्शन कंट्रोलवरील दबाव कमी होतो, तर त्याचे Acceleration Tire ची Tendency कमी करण्यासाठी कार्य करते. या बाईकला हलके आणि स्पोर्टी बनवण्यासाठी मागील भाग नवीन डिझाइनमध्ये बनवण्यात आला आहे. यासोबतच इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत.

2023 Bmw S1000rr Features and Specifications : फीचर्स 

बाईकला आता यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि मानक म्हणून एम बॅटरी मिळते. तसेच एक नवीन रेव्ह काउंटर डिस्प्ले आहे, 6.5 इंच TFT स्क्रीन अधिक फीचर्ससह आहे, जे डाव्या हँडलबारवर आहे. यासोबतच मल्टीकंट्रोलर, ब्रेक स्लाइड असिस्ट फंक्शन, "प्रो स्लीक" सेटिंग फंक्शनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, विशेष ट्रेडलेस स्लीक टायर्स यासह अनेक अत्याधुनिक फीचर्स या बिकमध्ये देण्यात आले आहे.

2023 Bmw S1000rr Price 

या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 20.25 लाख ते 24.45 लाख रुपये आहे. ही बाईक स्टँडर्ड, प्रो आणि प्रो एम स्पोर्ट या व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.