एक्स्प्लोर

शिवसेनेत स्किल पाहून इनकमिंग केलं जातं : आदित्य ठाकरे

'शिवसेनेमध्ये स्किल पाहून इनकमिंग केलं जातं, जेणेकरुन त्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल', अशी माहिती युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत दिली.

औरंगाबाद : 'शिवसेनेमध्ये स्किल पाहून इनकमिंग केलं जातं, जेणेकरुन त्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल', अशी माहिती युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत दिली. नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावर प्रश्न विचारला असता आदित्य यांनी हे उत्तर दिले. आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन जन आशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यापूर्वीही मालेगाव, दिग्रस मतदारसंघातून मी विधानसभा लढवण्याची तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्‍त केली आहे" निवडणूक लढवण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, "जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी मतदारांचे आभार मानत आहे. त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढायला हवी की नको? याविषयी जनतेची मतं जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेऊनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी निवडणूक लढणार" 'मला केवळ होर्डिंगवर कर्जमुक्ती दिसत आहे', असे म्हणत आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे. आदित्य म्हणाले की, "राज्यापुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आहे, त्याहीपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश असल्याचे या जनआशीर्वाद यात्रेत दिसले. पीकविमा याजनेत फसवणूक झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच यात त्रूटी असल्याचे मान्य केले आहे. तसेच कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी मला अद्याप भेटलेला नाही. यामुळे मी सरकारकडे त्रुटी दूर करण्याबाबत विनंती करेन"
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena: शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
कोल्हापूर: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
Nagpur Crime: नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena: शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
कोल्हापूर: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
Nagpur Crime: नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Actress Rutuja Bagwe On Groupism In Marathi Industry: मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली...
मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली...
Aastad Kale Post On Corporate Professionals: 'राजकारण एकमेव क्षेत्र, जिथे...'; मराठी अभिनेत्याची वास्तवाची जाणीव करुन देणारी खरमरीत पोस्ट
'राजकारण एकमेव क्षेत्र, जिथे...'; मराठी अभिनेत्याची वास्तवाची जाणीव करुन देणारी खरमरीत पोस्ट
Embed widget