एक्स्प्लोर

Aurangabad: मी पुन्हा येईल, पुन्हा येईल..: निवृत्त अधिकाऱ्याला तिसऱ्यांदा मुदतवाढ

Aurangabad News:

Aurangabad News: माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल हे वाक्य प्रचंड चर्चेत आले होते. आता हेच वाक्य औरंगाबाद महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला लागू होत आहे. कारण महापालिकेतील निवृत्त शहर अभियंता सखाराम पानझडे यांना आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता तिसऱ्यांदा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जाता-जाता पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे.

मनपाचे एवढे प्रेम कशासाठी....

पानझडे यांना सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शहर अभियंता पदावरून पानझडे हे 30 जून 2021  रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सुरुवातीला त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. आता पुन्हा एकदा मनपाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे पानझडे यांच्यावर एवढे प्रेम कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

यापूर्वी झाला होता विरोध...

पानझडे हे जून 2021  मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे काही संघटनांनी याला विरोध केला होता. तर एका प्रकरणात झालेल्या चौकशीत पानझडे यांच्यावर सुद्धा दोषारोप सिद्ध झाले असून, त्यांची मुदतवाढ रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना मुदतवाढ मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 

आयुक्तांचा भ्रष्टाचाराच लपवण्यासाठी मुदतवाढ

मागे केलेला चुकीचा कारभार व्यवस्थितपणे करण्यासाठी मुदतवाढ आहे. फक्त पानझडेच नाही तर एकूण तीन जणांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. हे सर्वजण आयुक्तांचे खास असून, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सावरासावर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे .तसेच आम्ही हे सर्व उघड पाडणार असल्याचेही केणेकर म्हणाले. 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget