एक्स्प्लोर

Aurangabad: कुठे बरसला, कुठे रुसला; औरंगाबाद जिल्ह्यात कशी आहे पीक परिस्थिती 

Aurangabad News: जिल्ह्यात अनेक भागात अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Aurangabad Rain Update: पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. असे असताना जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे. पाहू यात कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती आहे. 

पैठण: तालुक्यात सुरवातीलाच शेतकऱ्यांकडून 58 हजार 331 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ज्यात सोयाबीन 1 हजार 278, कापूस 58 हजार 606, तूर 10 हजार 54, मुग 1 हजार 298, उडीद 67.08, बाजरी 6 हजार 509 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र आता जोरदार पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.

वैजापूर: तालुक्यात 60 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यानुसार 55 हजार 366 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ज्यात कपाशीचे 30  हजार 693  हेक्टर, मका 16  हजार 938  हेक्टर, बाजरी 1 हजार 372  हेक्टर, सोयाबीन1 हजार 631  हेक्टर, भुईमुग 787  हेक्टर, मुग 1488  हेक्टर, उडीद 55  हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.   

गंगापूर: तालुक्यात सुरवातीला अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमध्ये बाजरी  20 हेक्टर, मका 556  हेक्टर, तूर 27 हेक्टर, मुग 27, ऊस गाळप 338, सोयाबीन 59, कापूस 9121, इतर फळबाग 37 हेक्टर, अद्रक 139 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे. 

खुलताबाद: तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लावली आहे. तर आतापर्यंत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात 34 हजार 977 हेक्टर पेरण्यायोग्य आहे. त्यापैकी 27 हजार 981 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा कापूस,सोयाबीन,मका आणि अद्रक लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिला आहे. 

कन्नड: तालुक्यात70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 72 हजार हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात कापूस 36  हजार हेक्टर, मका 26 हजार हेक्टर, अद्रक 2 हजार 200 हेक्टर, ऊस 6 हजार 500 हेक्टर, सोयाबीन 2 हजार 800 हेक्टर, उडीद-मुग आणि तूर 700 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कन्नड तालुक्यात पुढील काही दिवसात चांगल्या पावसाने हजेरी न लावल्यास पिके करपतील.

फुलंब्री: तालुक्यात 88 टक्के पेरण्या झाल्या असून, त्यानुसार 48 हजार 500 हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. ज्यात कपाशी 20 हजार 60  हेक्टर, मका 13 हजार 280 हेक्टर, बाजरी 3 हजार 400 हेक्टर, तूर 3 हजार 444  हेक्टर, मूग 595 हेक्टर, उडीद 510 हेक्टर,  भुईमूग 480 हेक्टर, सोयाबीन 410 हेक्टर, भाजीपाला 382 हेक्टर,  ऊस 652  हेक्टर, अद्रक1 हजार 760 हेक्टर, चारा पिके 595 हेक्टर, इतर पिके 2 हजार 932  हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

सिल्लोड: तालुक्यात 98 हजार 750 हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य असून, त्यापैकी 85 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ज्यात कापूस 31 हजार 773 हेक्टर, मका 27 हजार 910 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर उरलेल्या क्षेत्रावर उडीद, मुग, अद्रक आणि मिरचीची लागवड करण्यात आली आहे. 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Congress Protest : 'आयुक्त आल्याशिवाय हटणार नाही', Nagpur मध्ये काँग्रेस आक्रमक
Modi on INS Vikrant : 'विक्रांतने Pakistan ची झोप उडवली', PM नरेंद्र मोदींचा थेट इशारा
Avinash Jadhav Thane Diwali : अविनाश जाधव कोणाला फटाके भेट देणार? एकनाथ शिंदेंना कोणता फटाका?
Diwali Darshan : सप्तश्रृंगी देवीच्या मंदिर दर्शनाची वेळ वाढली, रात्री 12 पर्यंत दर्शन सुरु राहणार
Pune Politics Ravindra Dhangekar : माजी आमदार धंगेकरांकडून व्यंगचित्रातून मुरलीधर मोहळांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu: संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Embed widget