एक्स्प्लोर

Chandrakant Khaire: 'रावसाहेब दानवे विचित्र आणि धोकेबाज माणूस'; खैरेंची जहरी टीका

Chandrakant Khaire: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असतांनाही दानवे यांनी मला धोका दिला असल्याचं खैरे म्हणाले. 

Aurangabad News: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांच्यातील राजकीय वाद हे काही नवीन नाही. त्यातच आता पुन्हा एकदा खैरे यांनी दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'रावसाहेब दानवे एक विचित्र माणूस असून, धोकेबाज असल्याची' टीका खैरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असतांनाही दानवे यांनी मला धोका दिला असल्याचं खैरे म्हणाले. 

यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभा असेलला उमेदवार म्हणजेच त्यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी दानवे यांनी प्रयत्न केले. रावसाहेब दानवे एक विचित्र माणूस असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यासोबत धोकेबाजी केली. मात्र बिचारे जावई त्यांना सोडून गेले.  जालना जिल्ह्यातील लोकांचा दानवे यांच्यावर बिलकुल विश्वास नाही, असा खोचक टोला खैरे यांनी यावेळी लगावला. 

खोतकर कुठेही जाणार नाही...

शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर  (Arjun Khotkar) शिंदे गटात जाणार का? यावर बोलतांना खैरे म्हणाले की, अर्जुन खोतकर हे त्यांच्या ईडीच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. त्यांनी जालना जिल्ह्यात शिवसेनेच्या समर्थनात मोठा मोर्चा काढला होता, मी स्वतः या मोर्च्याला गेलो होतो. अर्जन खोतकर हे कडवट शिवसैनिक असून, त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांचं नाव अर्जुन असून, उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी श्रीकृष्णासारखे आहे. त्यामुळे श्रीकृष्ण कधीही अर्जुनाला मार्गदर्शन करत असतो, असे खैरे म्हणाले. 

दानवेंच्या तोंडात मारली होती...

पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे एक राजकारणाचा भाग आहे. त्या राजकारणावर मी बोलणार नाही, पण खोतकर हीच एक अशी व्यक्ती आहे जे दानवे यांना सरळ करू शकतात. एकदा खोतकर यांनी दानवे यांच्या तोंडात मारली होती, आणि हे दानवे यांना विचारून पहा. त्यामुळे खोतकर हे कडवट शिवसैनिक असून, ते कुठेही जाणार नसल्याचे खैरे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget