एक्स्प्लोर

Aurangabad: “साथ जियेंगे साथ मरेंगे...”;प्रेमी युगुलाचा हॉटेलच्या खोलीत आयुष्याचा शेवट

Aurangabad Crime News: हॉटेलचा कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी गेला असता त्याला बाजूच्या रूममधून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

Aurangabad Crime News: प्रेमाची सुरवात कशी झाली यापेक्षा प्रेमाचा अंत चागला व्हावा, अशी प्रत्येक प्रियकराची इच्छा असते. मात्र औरंगाबादच्या एका प्रेमी युगुलाने एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवून आपल्या प्रेमाचा दुखद शेवट केला. शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये 21 वर्षीय प्रियकराने गळफास घेऊन तर प्रीयेसीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर राजेश बावणे (वय 21 वर्षे, संभाजी कॉलनी) आणि सपना अंकुश खंदारे (वय 19 वर्षे, प्लॉट नंबर 34, लक्ष्मीनगर मुकंदवाडी) असे या जोडप्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल ग्रेट पंजाबमधील खोली क्रमांक 205  सागरने 29 जुलैला बुक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 30 जुलैला सपना त्या खोलीत दाखल झाली. दरम्यान या दोघांचे प्रेमसंबधाबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहित नसल्याने सपनाच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी मुकंदवाडी पोलीस ठाण्यात केली होती. तर सागर अधूनमधून बाहेर गावी जात असल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना कळवळ नाही. 

दरवाज्यातून दुर्गंधी यायला लागली आणि...

30 जुलैला सपना हॉटेलमध्ये आल्यावर हॉटेल चालकाने दोघांचे आधार कार्ड घेऊन नोंद केली. त्यांनतर रूममध्ये गेल्यावर 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दोघांनी कोणतेही ऑर्डर केली नाही. मात्र 2 तारखेला हॉटेलचा कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी गेला असता, सागरच्या रूममधून त्याला दुर्गंधी येऊ लागली. त्याला संशय आल्याने याची माहिती त्याने हॉटेल व्यव्स्थापकाला दिली. 

पोलिसांनी दरवाजा उघडताच...

हॉटेल व्यव्स्थापकाने याची माहिती तत्काळ वेदांतनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस काही वेळेतच हॉटेलमध्ये दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने व्हिडिओ शुटींग करत पोलिसांनी दरवाजा तोडला. यावेळी सागर गळफास घेतलेल्या तर सपना बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनत दोघांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी पाठवले. मात्र दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget