एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये कोरोनासह 'सारी'चे संकट, अकरा दिवसात दहा जणांचे बळी

कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) संकट आले आहे. शहरात सारीच्या 23 रूग्णांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता 'सारी'चे नवे संकट उभे ठाकले आहे. अकरा दिवसात सारीने (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) दहा जणांचे बळी घेतले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे संकट आल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील सारीच्या 23 रूग्णांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे आहेत. रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात 29 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत 103 रूग्णांनी उपचार घेतले. यातील 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  अकरा दिवसात दहा जणांचे बळी ‘सारी’ या आजाराने अकरा दिवसात दहा जणांचे बळी घेतले असून शहरातील सारीच्या रूग्णांची संख्या 103 वर पोहचली आहे. सद्यस्थितीत सारीच्या 23 रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके काढण्यास सुरूवात केली. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, उलट्या आदी आजाराने त्रस्त रूग्ण वाढत गेले. कोरोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत. कोरोनासारखीच लक्षणे सारी म्हणजे सिव्हिअरली अ‍ॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस. यात रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो़ त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सारीच्या रूग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत 103 रूग्णांवर सारीच्या आजाराने उपचार केल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसने मार्च महिन्यात शहरात शिरकाव केला. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाचे 14 रूग्ण आढळून आले. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सारीचेही रूग्ण आढळून येत होते़ सारी आणि कोरोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारीच्या रूग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यासून खासगी आणि शासकीय रूग्णालयांकडून सारीच्या रूग्णांची माहिती महापालिकेकडे येत आहे. सारीच्या 103 रूग्णांपैकी निम्मे रूग्ण हे घाटी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित रूग्ण हे शहरातील विविध रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्या सर्वांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत, असं घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन डोईबळे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर रविवारच्या मध्यरात्री अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर 23 हुन अधिक प्रवाशी जखमी
समृद्धी महामार्गावर रविवारच्या मध्यरात्री अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर 23 हुन अधिक प्रवाशी जखमी
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget