एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023 : कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं सासरी पंढरपूरला प्रस्थान

Ashadhi Wari 2023 : विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे माहेर अशा श्रीक्षेत्र कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 तारखेला प्रस्थान झाली आहे.

Ashadhi Wari 2023 : विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशा श्रीक्षेत्र कोंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 तारखेला प्रस्थान झाली आहे. आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता. वारीचे हे 429 वे वर्ष आहे. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते. ही पालखी 26 तारखेला अमरावतीला आल्यावर आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून बियाणी चौकात भव्य स्वागत केलं जातं आणि अमरावतीला मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी 27 तारखेला राजापेठ या ठिकाणी राणा दाम्पत्याकडून भव्य स्वागत केलं जाईल.

कोंडण्यपूर इथल्या माता रुक्मिणीच्या पालखीचा प्रस्थान कार्यक्रम

दि. 23 मे कौंडण्यपूर येथून प्रस्थान - रात्री तरोडा, ता. तिवसा येथे मुक्काम

दि. 24 मे सकाळी तरोडा, ता. तिवसा येथून प्रस्थान - रात्री कुऱ्हा, ता. तिवसा येथे मुक्काम

दि. 25 मे सकाळी कुऱ्हा, ता. तिवसा येथून प्रस्थान - रात्री मार्डी, ता. तिवसा येथे मुक्काम

दि. 26 मे सकाळी मार्डी, ता. तिवसा येथून प्रस्थान - रात्री एकविरा देवी संस्थान, अमरावती येथे मुक्काम

दि. 27 मे सकाळी एकविरा देवी संस्थान येथून प्रस्थान - सातूर्णा, अमरावती येथे मुक्काम

दि. 28 मे सकाळी सातुर्ना येथून प्रस्थान - रात्री जुनी वस्ती, बडनेरा येथे मुक्काम

दि. 29 मे सकाळी जुनी वस्ती बडनेरा येथून प्रस्थान - रात्री लोणी टाकळी येथे मुक्काम

दि. 30 मे सकाळी लोणी टाकळी येथून प्रस्थान - रात्री धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम

दि. 31 मे सकाळी धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान - रात्री श्री. रामनाथ स्वामी संस्थान, वाढोणा रामनाथ, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम.

दि. 1 जून सकाळी श्री. रामनाथ स्वामी संस्थान, वाढोणा रामनाथ, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान - रात्री बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे मुक्काम

दि. 2 जून सकाळी बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान - रात्री पोघात, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथे मुक्काम

दि. 3 जून सकाळी पोघात, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान - रात्री तुकडोजी महाराज आश्रम, मंगरूळ नाथ, जि. वाशीम येथे मुक्काम

दि. 4 जून सकाळी तुकडोजी महाराज आश्रम, मंगरूळ नाथ, जि. वाशीम येथून प्रस्थान  - रात्री कासोडा, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथे मुक्काम

दि. 5 जून सकाळी कसोडा, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशीम येथून प्रस्थान - रात्री रेनॉल्ड हॉस्पिटल, जि. वाशीम येथे मुक्काम

दि. 6 जून सकाळी रेनॉल्ड हॉस्पिटल, जि. वाशीम येथून प्रस्थान - रात्री कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथे मुक्काम

दि. 7 जून सकाळी कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली येथे मुक्काम

दि. 8 जून सकाळी मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथे मुक्काम

दि. 9 जून सकाळी पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम

दि. 10 जून सकाळी नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान - रात्री श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम

दि. 11 जून सकाळी श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान - रात्री रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथे मुक्काम

दि. 12 जून सकाळी रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथून प्रस्थान - रात्री मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथे मुक्काम

दि. 13 जून सकाळी मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथून प्रस्थान - रात्री संत जनाबाई मठ, गोदातट येथे मुक्काम

दि. 14 जून सकाळी संत जनाबाई मठ, गोदातट येथून प्रस्थान - रात्री नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे मुक्काम

दि. 15 जून सकाळी नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून प्रस्थान - रात्री काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथे मुक्काम

दि. 16 जून सकाळी काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथून प्रस्थान - रात्री पळसखेड, ता. केज, जि. बीड येथे मुक्काम

दि. 17 जून सकाळी पळसखेड, ता. केज, जि. बीड येथून प्रस्थान - रात्री विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम

दि. 18 जून सकाळी विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान - रात्री कण्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम

दि. 19 जून सकाळी कन्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान - रात्री पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम

दि. 20 जून सकाळी पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान - रात्री उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथे मुक्काम

दि.21 जून सकाळी उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथून प्रस्थान - रात्री खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम

दि. 22 जून सकाळी खंडेश्वर मंदिर, खांडवी येथून प्रस्थान - रात्री जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम

दि. 23 जून सकाळी जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान - रात्री शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथे मुक्काम

दि. 24 जून सकाळी शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथून प्रस्थान - रात्री श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथे मुक्काम

दि. 25 जून सकाळी श्री.रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथून प्रस्थान, त्यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन

दि. 29 जून (आषाढी एकादशी ) पर्यंत पंढरपूर येथेच मुक्कामी राहून कीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग.

VIDEO : Amravati Rukmini Mata Palkhi : रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget