एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : तुम्हालाही बिग बींचे शेजारी व्हायचं आहे? मग मोजावे लागतील इतके रुपये, जलसाजवळील बंगल्याचा होणार लिलाव

Amitabh Bachchan : अमिताभ यांचा शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Amitabh Bachchan : 'बिग बी 'अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भारतीय सिनेसृष्टीमधील सुपरस्टार आहे. बॉलिवूडचे शहेनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांचे स्टारडम कायम आहे. मागील काही दशकांपासून अमिताभ बच्चन हे भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बींची बॉलिवूडमधील सेकंड इनिंगही मोठी दमदार आहे. मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चन यांची हुकूमत असल्याचे दिसते. अमिताभ बच्चन हे मुंबईतील जलसा बंगल्यात राहतात. अमिताभ यांचा शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 

अमिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थाने स्टारडम कमावले आहे. त्यांची एकूण संपत्ती ही अंदाजे 1578 कोटी रुपयांच्या घरात आहे. अमिताभ हे  पत्नी जया बच्चन आणि मुलांसोबत मुंबईत राहतात. बिग बी दर रविवारी त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतात. हा भव्य बंगला 10,125 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची किंमत 100-120 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

अमिताभ यांच्या शेजारचा बंगला खरेदी करू शकता...

'मनीकंट्रोल' मधील एका वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्याशेजारी एक बंगला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. डॉयचे बँकेने या भव्य मालमत्तेचा 25 कोटी रुपयांना लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची EMD रुपये 2.50 कोटी असणार आहे.  बँका सहसा लिलावासाठी किंमती बाजार मूल्यापेक्षा थोड्या कमी ठेवतात, त्याचप्रमाणे, अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असलेल्या या बंगल्याची मूळ किंमत 35-40 कोटी रुपये असू शकते. लिलावात या बंगल्याला किती रुपयांची बोली लागेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

'जलसा'मधील बिग बींची आवडीची जागा

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये जलसा बंगल्याबद्दल भाष्य केले होते. त्यांनी या बंगल्यातील आपल्या आवडीची जागा सांगितली होती. या घरात रेकोर्डिंग रुम आपल्या आवडीची जागा असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या ठिकाणी संगीतातील सप्तस्वराचा एक वेगळा अनुभव मिळतो असे त्यांनी सांगितले होते. 

इतर महत्त्वाची बातमी : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget