एक्स्प्लोर

नगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठा बदल, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं, सचिन जाधवांकडे शहर प्रमुखपदाची जबाबदारी

Ahmednagar News : शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटविण्यात आले असून सचिन जाधव यांची शहर शिवसेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही खांदेपालट करण्यात आली.

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर नगर शहर शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Camp) मोठा बदल करणात आला आहे. शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांना पदावरून हटविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार नगर शहराच्या प्रमुखपदी सचिन जाधव (Sachin Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून भाजपाशी (BJP) हातमिळवणी केली. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर दिलीप सातपुते यांची नगर शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर संघटनेत खांदेपालट करण्यात आली आहे. 

सचिन जाधव यांची नगर शहरप्रमुख नियुक्ती

संपर्क प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे सचिन जाधव यांच्यावर नगर शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. शहरात संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, नगर शहर हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला असल्याने नगरची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी पक्षाकडे आग्रह धरणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!

Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Embed widget