एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : जिन्नांच्या मजारीवर फुलं चढवल्याने पक्षातून काढले, आता भारतरत्न दिल्याने अडवाणी दोषमुक्त झाले का? प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

Ahmednagar News : लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे, अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Prakash Ambedkar अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (3 फेब्रुवारी) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. 

लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी मोहम्मद जिन्ना यांच्या मजारीवर फुलं चढवले तर त्यांना पक्षातून काढले,आता त्यांना भारतरत्न जाहीर केला म्हणजे ते दोष मुक्त झाले आहेत का? असा सवाल उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका भाजपवर केली आहे.

संपूर्ण सरकार अपयशी

उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केवळ गृहमंत्रीच नाही तर हे संपूर्ण सरकारच अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये आमदार राजे झाले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, हे सरकार आमदारांच्या भरोशावर चालत आहे. त्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं ते शासनाला झुकवतात. याबाबत एका कार्यक्रमात सोबत असल्यामुळे सकाळीच फडणवीस यांना मी बोललो त्यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे म्हटलं. पण नेमके कोणते आदेश दिलेत हे मात्र मी विचारू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

काही नेत्यांना मराठा - ओबीसीत तेढ निर्माण करायचीय  

तसेच, काही ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक मराठा-ओबीसी असा तेढ निर्माण करायचा आहे, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ओबीसींच्या ज्या ज्या मेळाव्याला आपल्याला बोलवलं त्या मेळाव्याला गेलो आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल या संदर्भाची भूमिका मी मांडली आहे. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शेवटी मागणी मान्य करण्याचा अधिकार सरकारचा आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 

समाजात तेढ वाढवणे माझ्या दृष्टीने गुन्हा

आता दोन्ही समाजाने आरक्षणवाद्यांनाच मतदान करण्याची भूमिका घेतली आहे. पूर्वीपासून निजामी आणि श्रीमंत मराठ्यांकडेच सत्ता राहिली आहे. त्यांनी आपली संपत्ती ही गोरगरीब मराठ्यांच्या जोरावरती वाढवली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये तेढ वाढवणे माझ्या दृष्टीने गुन्हा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

Lal Krishna Advani on Bharat Ratna : मोदी सरकारकडून भारतरत्न जाहीर; माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मनोमिलनाचा चेंडू रणजीतसिंह निंबाळकरांच्या कोर्टात
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, वरिष्ठांनी सांगितलं तर होईल : रामराजे नाईक निंबाळकर
Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? देवेंद्र फडणवीसांकडे धाव, आता कंपनीची बाजू समोर
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? कंपनी म्हणते...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मनोमिलनाचा चेंडू रणजीतसिंह निंबाळकरांच्या कोर्टात
मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, वरिष्ठांनी सांगितलं तर होईल : रामराजे नाईक निंबाळकर
Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
आधार कार्ड अपडेट करणं महागलं, नवे दर लागू, जाणून घ्या दरपत्रक
Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? देवेंद्र फडणवीसांकडे धाव, आता कंपनीची बाजू समोर
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? कंपनी म्हणते...
Eknath Shinde : मोदी बेदाग आहेत बेदाग... शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदेंकडून नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदेंकडून नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग
Uddhav Thackeray : GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
Jyoti Waghmare slams Rashmi Thackeray: सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
India China News : भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
Embed widget