एक्स्प्लोर

Mahindra Saibaba : महिंद्रा कंपनीकडून साईचरणी 31 लाखांची एक्‍सयूव्ही कार अर्पण, संस्थानाला आतापर्यंत 14 गाड्यांचे दान 

Mahindra Saibaba : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी उत्पादित होणारी पहिली गाडी शिर्डी साईबाबा चरणी दान करत असते.

Shirdi Saibaba : साईबाबा संस्थानला (Shirdi Saibaba) भक्त नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतात. प्रत्येकच भक्त आपल्याला शक्य त्या परीने साईबाबांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच देशातली वाहन क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेली कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) उत्पादित होणारी पहिली गाडी साईचरणी (Saibaba Mandir) दान करत असते. नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या वतीने पंधरावी कार साईचरणी दान करण्यात आली आहे. 

श्री साईबाबा संस्थान (Shirdi Sansthan) विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाकडून 31 लाख किंमतीची XUV 700 AX7 D AT या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी दिली. शनिवार 22 जुलै रोजी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट विजय नाकारा (Vijay Nakara) यांनी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्‍याकडे संबंधित गाडीची चावी सुपूर्द केली. या गाडीची महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रेसिडेंट विजय नाकारा व संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्‍या हस्‍ते विधिवत पूजा करण्‍यात आली. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे झोनल सर्व्‍हीस हेड अनिल राय, संस्‍थानचे कार्यकारी अभियंता बी.डी. दाभाडे, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळेके आदि उपस्थित होते.

साईबाबा संस्थानच्या इतिहासात आत्तापर्यंत महिंद्रा ग्रुपने 14 वाहन दान स्वरुपात दिल्या आहेत. आता महिंद्रा कंपनीने आपली एक्‍सयूव्ही 700 या मॉडेलमधली ऑटोमॅटिक मॉडेल कार दान स्वरुपात साई चरणी दिली आहे. या गाडीची ऑन रोड किंमत 31 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितलं जातं आहे. महिंद्रा कंपनीचे प्रेसिडेंट विजय नाकारा यांच्या हस्ते गाडीच्या विधिवत पूजा करुन चाव्या साई संस्थांनकडे सुपूर्द करण्यात आल्या. साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांचे हस्‍ते विजय नाकारा यांचा श्रींची मूर्ती देऊन सन्मान करण्‍यात आला. 

आतापर्यंत चौदा कार दान 

भारत देशातील उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची 14 वाहने भेट दिली आहेत. साईबाबा संस्थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाकडून यापूर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, झायलो, लोगान, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍सयूव्‍ही 500, एक्‍सयूव्‍ही 300, मराझो, थार असे विविध श्रेणीतील एकूण 12 चार चाकी वाहने आणि 2 दुचाकी वाहने देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेले आहेत. आणि आता महिंद्रा एक्‍सयूव्ही 700 ए.एक्‍स 7 अेटी या श्रेणीतील जवळपास 31 लाख किंमतीची गाडी देणगी स्‍वरुपात दिली.

हेही वाचा : 

Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते कोट्यवधींच्या फसवणुकीची आरोपी, भोंदू खरातची पत्नी जामिनासाठी न्यायालयाच्या उंबरठ्यावर, कोण आहे कल्पना खरात?
सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते कोट्यवधींच्या फसवणुकीची आरोपी, भोंदू खरातची पत्नी जामिनासाठी न्यायालयाच्या उंबरठ्यावर, कोण आहे कल्पना खरात?
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Ashok Kharat : 2022 साली साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, आधी चार्जशिटमधून नाव वगळलं, आता पुन्हा तपासाचे आदेश, खरातचे पाय आणखी खोलात
2022 साली साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, आधी चार्जशिटमधून नाव वगळलं, आता पुन्हा तपासाचे आदेश, खरातचे पाय आणखी खोलात
Ashok Kharat : खरातचे पाप, गुन्हे अमाप! अशोक खरातविरोधात तक्रारींची संख्या वाढली, आणखी 11 महिला भोंदूच्या विरोधात उभ्या
खरातचे पाप, गुन्हे अमाप! अशोक खरातविरोधात तक्रारींची संख्या वाढली, आणखी 11 महिला भोंदूच्या विरोधात उभ्या

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget