एक्स्प्लोर

Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...

Sangamner Assembly Constituency : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता.

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ (Sangamner Assembly Constituency) राज्यभरात चर्चेत आला होता. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली. शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. आता याबाबत सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सुजय विखे म्हणाले की, ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, असे अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात 8 ते 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या. या जागांबाबत वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली. 

प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार दिला : सुजय विखे 

शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचं वैशिष्ट्य असे आहे की, मागच्या पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे केली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो हे 23 तारखेला कळेल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

सुजय विखेंच्या सभेनंतर तापलं होतं संगमनेरचं वातावरण

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सुजय विखे व्यासपीठावर असलेले वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घेतली. राजकीय वर्तुळातही विरोधकांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला. यानंतर सुजय विखे यांचा पत्ता कट करत शिवसेना शिंदे गटाला संगमनेरची जागा सुटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

आणखी वाचा 

Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : 'भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा'; राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांना डिवचलं
'भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा'; राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांना डिवचलं
Jagdish Mulik: वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी; अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली, भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला
वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी; अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली, भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला
Suhas kande : माझ्यासमोर समीर भुजबळ नव्हे तर गणेश धात्रकांचं आव्हान, सुहास कांदेंचा टोला; 'तो' आरोपही फेटाळला
माझ्यासमोर समीर भुजबळ नव्हे तर गणेश धात्रकांचं आव्हान, सुहास कांदेंचा टोला; 'तो' आरोपही फेटाळला
Nawab Malik: नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडातून चकार शब्द काढला नाही, एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम
नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडाला कुलूप , एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Speech : शरद पवारांच्या उपस्थित युगेंद्र पवारांचं बारामतीत स्फोटक भाषणGopal Shetty BJP Rebellion | पक्षाने तिकीट दिलं तरीही आता पक्षाकडून लढणार नाही- गोपाळ शेट्टीABP Majha Marathi News Headlines 12PM 29 October 2024Nawab Malik File Nomination : नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार की अपक्ष, गूढ कायम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : 'भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा'; राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांना डिवचलं
'भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा'; राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांना डिवचलं
Jagdish Mulik: वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी; अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली, भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला
वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी; अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली, भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला
Suhas kande : माझ्यासमोर समीर भुजबळ नव्हे तर गणेश धात्रकांचं आव्हान, सुहास कांदेंचा टोला; 'तो' आरोपही फेटाळला
माझ्यासमोर समीर भुजबळ नव्हे तर गणेश धात्रकांचं आव्हान, सुहास कांदेंचा टोला; 'तो' आरोपही फेटाळला
Nawab Malik: नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडातून चकार शब्द काढला नाही, एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम
नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडाला कुलूप , एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम
Suresh Dhas: 'फोन नाही उचलला तर मी राजकारण सोडेन', म्हणणाऱ्या भाजप उमेदवार सुरेश धस यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; सहा वर्षात चार पटीने वाढ
'फोन नाही उचलला तर मी राजकारण सोडेन', म्हणणाऱ्या भाजप उमेदवार सुरेश धस यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; सहा वर्षात चार पटीने वाढ
Ajit Pawar Net Worth: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? जाणून घ्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? जाणून घ्या
Sharad Pawar NCP Candidate List : मोठी बातमी! शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर, माढ्यात काट्याची टक्कर, पंढरपूरमध्येही उमेदवार उतरवला
मोठी बातमी! शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर, माढ्यात काट्याची टक्कर, पंढरपूरमध्येही उमेदवार उतरवला
Chhagan Bhujbal : सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, छगन भुजबळांनी डागली तोफ; म्हणाले, भयमुक्त नांदगाव...
सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, छगन भुजबळांनी डागली तोफ; म्हणाले, भयमुक्त नांदगाव...
Embed widget