एक्स्प्लोर

Ahilyanagar News : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट सरपंचाच्या गाडीला चिखल फासत विचारला जाब; रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार, Video व्हायरल

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथे रस्त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गावातील विद्यार्थांनी आता चक्क महिला सरपंचाच्या चारचाकी गाडीवर चिखल फेकत जाब विचारला आहे.

Ahilyanagar News : राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी शासन दरबारी अनेक शिक्षणासंदर्भात योजना आणि उपक्रम राबवले जातात. मात्र शाळा असूनही तिथवर पोहचण्याचा खडतर मार्ग अद्याप सुटलेले नाही, याची अनेक उदाहरण आपण बघत अथवा वाचत असतो. असाच काहीसा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या गावातून समोर आला आहे. परिणामी सततच्या त्रासाला कंटाळून गावातील विद्यार्थांनी आता चक्क महिला सरपंचाच्या चारचाकी गाडीवर चिखल फेकत जाब विचारला आहे. मात्र त्यामागील कारण म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबित आलेली रस्त्याची मागणी.

रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार, महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळगाव ते ढोर हिंगणी छोटा या गावापर्यंत अनेक वर्षांनंतरही रस्ता झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हल्ली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे हि वाट अधिक बिकट झाली असून विद्यार्थांना चिखलात वाट तुडवत जावं लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट रस्त्यावरून जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीला चिखल फेकून मारला आहे. सविता शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखल फेकल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे विद्यार्थांचा रोष बघता आता तरी या रस्त्याची मागणी पूर्ण होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

खड्डा चुकविताना भविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर

भंडाऱ्याच्या चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणारं भाविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर जखमी झाल्यात. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा आरव्ही (५०) यांना तातडीनं नागपूरला हलविण्यात आलं असून उर्वरित चार जखमींवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यान घडली.

झोपेत सर्पदंशाने मुलीचा मृत्यू, कर्णपुरा भागातील घटना 

छत्रपती संभाजी नगरात झोपेत अंथरुणात विषारी साप चावून एका 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कर्णपुरा भागात हा प्रकार घडला. वैष्णवी अखिलेश पवार असे मृत मुलीचे नाव असून तिचे वडील हे बांधकाम कामगार आहेत. रात्री वैष्णवी घरात झोपलेली असताना तिला साप चावला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तुझ्या वडिलांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
ABP Majha Top 10, 5 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 5 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget