एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2020 | मंगळवार*
- हिंगणघाट जळीतकांडानंतर राज्यभरात संताप, नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा https://bit.ly/37XyF9x तर डॉक्टरांच्या टीमससह गृहमंत्री देशमुख नागपूरकरकडे रवाना, उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून https://bit.ly/2RXufd3
- मुंबईकरांवर करवाढीचा बोजा नाही, महापालिकेत 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदं भरणार न भरण्याचा प्रस्ताव https://bit.ly/2OoUwii
- रेडी रेकनरच्या दर कपातीमुळे मुंबईतली घरं स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिलासा देण्याच्या तयारीत https://bit.ly/2uknEAp
- तिथीऐवजी 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच https://bit.ly/2UpF1uu
- आझाद मैदानावरील मराठा तरुणांचं आंदोलन आक्रमक, मुंडण करत प्रशासनाचा निषेध, नोकरीतील नियुक्तीसाठी आठ दिवसांपासून ठिय्या https://bit.ly/3bbVGaQ
- मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, उर्वशी चुडावालासह 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे https://bit.ly/2SkOqAV
- नवी मुंबईत गणेश नाईकांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली https://bit.ly/37YWMED तर यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी https://bit.ly/3b9hVy3
- दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी 15 तारखेला, तब्बल 32 लाख शेतकरी पात्र, आधार कार्डाशिवाय कर्जमाफीचा लाभ नाही https://bit.ly/393cZZN
- मनमाड आणि नाशिक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात 900 रूपयांची घसरण, प्रतिक्विंटल 1800 रूपयांवर दर, तर तुरीलाही हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत https://bit.ly/2UuNnRD
- भिवंडीत लहान मुलांसोबत विकृत चाळे करण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीतून संतापजनक प्रकार उजेडात, विकृतास बेड्या https://bit.ly/2Uk8HZX तर औरंगाबादमध्ये शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला, संतप्त पालकांचा शाळेत गोंधळ, गुन्हा दाखल https://bit.ly/2v5V8mo
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
अहमदनगर
मुंबई
राजकारण
Advertisement