एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जानेवारी 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जानेवारी 2020 | गुरुवार*
- मनसेच्या पहिल्या अधिवेशनात नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण, अमित ठाकरेंची सक्रिय राजकारणात एण्ट्री, राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष https://bit.ly/2RDYyEo
- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसे शॅडो कॅबिनेटची नेमणूक करणार, अधिवेशनात भूमिपूत्रांसाठी अनेक ठराव https://bit.ly/30SToIP
- मनसेच्या झेंड्यात शिवमुद्रेच्या वापराला संभाजी ब्रिगेडचा विरोध, स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार, शिवसेनेची टीका तर भाजप नेत्यांकडून मनसेच्या भूमिकेचं स्वागत https://bit.ly/2TRizKg
- सत्तेच्या खुर्चीसाठी ते एकत्र येऊ शकतात तर सत्यासाठी आम्ही का एकत्र येऊ शकत नाही?, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मनसेसोबत युतीचे संकेत https://bit.ly/2Rl70tm मनसेच्या भगव्या झेंड्यामागे शरद पवारांचं डोकं, भाजपचा दावा https://bit.ly/30MSgX0
- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी, वचनपूर्तीनिमित्त वांद्र्यात उद्धव ठाकरेंचा सत्कार, कार्यक्रमातील खुर्च्या भगव्या, मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष https://bit.ly/2uuf7KR
- आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग आणि हेरगिरीप्रकरणी सायबर सेलकडून चौकशी, गृहमंत्री अनिल देशमुखांचे आदेश, दिग्विजय सिंहांच्या आरोपाची दखल https://bit.ly/2GhkVdG
- सरकार बदललं तरीही महाराष्ट्र विधीमंडळ 2020 च्या कॅलेंडरवर फडणवीसांचंच सरकार, शिवसेनेची भाजपवर खोचक टीका https://bit.ly/3aAYttN
- तुकाराम मुंढेंच्या आगमनाच्या बातमीनंच नागपूर महापालिकेत मोठी धावपळ, कार्यालयाची स्वच्छता, वेळेत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव तर रणजीतसिंग देओल यांनी ‘मेट्रो 3’चा कारभार स्वीकारला https://bit.ly/38uHsj9
- '83'च्या स्टार कास्टची पहिली झलक, कपिल देवपासून सुनील गावस्कर यांच्यासह 15 खेळाडूंचा रोल करणाऱ्या अभिनेत्यांची पोस्टर प्रदर्शित https://bit.ly/30RnfBA
- खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल, युवा खेळाडूंकडून 78 सुवर्णांसह 256 पदकांची लयलूट, मुख्यमंत्र्यांकडून खेळाडूंचे अभिनंदन https://bit.ly/2RCbgDq
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement