एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2020 | मंगळवार
  1. सीमावादावर भारत-चीनची सैन्य मागे हटवण्यावर सहमती https://bit.ly/2NpD3FH कमांडर स्तरावरील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाल्याची पीटीआयची माहिती तर लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल https://bit.ly/3fSwE1I
 
  1. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारचा पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडू; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/3eq1Oxe
 
  1. भाजप-राष्ट्रवादीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच बनले असते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक खुलासा https://bit.ly/2zUMZnl
 
  1. कोल्हापुरातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं खुलं आव्हान https://bit.ly/2Yt1DvM
 
  1. अकोला पोलिसांचा 'अजब' कारभार, ज्या प्रकरणात अधिकाऱ्यालानिलंबित केलं, त्याचा तपास त्याच अधिकाऱ्याकडे! https://bit.ly/3drurca
 
  1. सोनू निगमचे आरोप म्हणजे पब्लिसिटी स्टंट, भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसलांचा आरोप, सोनू निगम आणि टी-सीरीजचे भूषण कुमार यांच्यातील वाद पेटला https://bit.ly/37QMxDk
 
  1. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसेचं ठाण्यात आंदोलन, सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त वातावरण https://bit.ly/3hSTQie
  2. सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन माजलेत, त्यांना आधी जेलमध्ये टाका, कोरोनातून बरे झाल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलिल पारकर यांचा संताप https://bit.ly/3erJggb
 
  1. पतंजलिकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा https://bit.ly/2Ytc5mZ
 
  1. हज यात्रेवर तब्बल 90 वर्षानंतर सीमित निर्बंध, कोरोनामुळे बाहेरच्या देशातून येणाऱ्या यात्रेकरुंना मनाई https://bit.ly/381fGvG
  आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... आज तुकोबांच्या पालखीचे पाहिले गोल रिंगण बेलवाडीमध्ये पार पडले असते! https://bit.ly/3fNzbdK BLOG - लक्षणविरहित रुग्णाचं काय? संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग https://bit.ly/2YrHqGu BLOG - मिलिंद नार्वेकरांना आमदारकी मिळणार? राजकीय विश्लेषक श्रीकांत देशपांडे यांचा ब्लॉग https://bit.ly/3emO6LA युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget