एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2020 | शनिवार 1.'पिकं पाण्यात, बळीराजा चिंतेत', राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती https://bit.ly/2RCXnpc
- अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का, पश्चिम बंगाल, केरळमध्ये NIAच्या छापेमारीत 9 संशयित दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/2FSummy तर जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/2Egm8V7
- मंत्रालय बनलंय कोरोना मृत्यूचा सापळा! 100 टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करण्याची मागणी https://bit.ly/2HgMCqD
- नाणारला गावकऱ्यांचं समर्थन, मंत्री जितेंद्र आव्हाडांची घेतली भेट, खासदार राऊत मुख्यमंत्र्यांना भेटू देत नसल्याचा आरोप https://bit.ly/2ZTMHHb
- बांगलादेश सीमेवर अडकलेल्या 26 हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी क्लियरन्स, व्यापाऱ्यांना दिलासा https://bit.ly/2RDfZoW
- कोरोनामुळे सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं, प्रथमच बँकेतील ठेवी काढाव्या लागणार https://bit.ly/3iMEgom
- साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण, भारत-चीन सीमेवरील संघर्षात जाधव शहीद https://bit.ly/2ZQWPjP
- आदित्यनाथ योगी यांनी केली फिल्म सिटी तयार करण्याची घोषणा; कंगना रनौतने मानले आभार https://bit.ly/3mxgpLQ कंगना 'कांगावा' करतेय, तिच्यावर दंडात्मक कारवाई करा; पालिकेची हायकोर्टाकडे मागणी https://bit.ly/3mzQuD7
- आजपासून IPLच्या 13व्या सीझनला सुरुवात; MI आणि CSK मध्ये सलामीचा सामना https://bit.ly/32JwOEV
- आयपीएल सीझनसाठी सट्टाबाजार सज्ज, मुंबई इंडियन्स संघाला सर्वाधिक पसंती, तर राजस्थान रॉयल्सला सर्वात कमी भाव https://bit.ly/32LT8xT
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
रायगड
मुंबई
भारत






















