एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2020 | मंगळवार
1. केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी, किमती वाढत असताना निर्णय, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट https://bit.ly/3my83nk केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, शरद पवारांची टीका https://bit.ly/35zwevz
2. निर्यात बंदीविरोधात ठिकाठिकाणी शेतकऱ्यांचा रास्तारोको; राजू शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांकडूनही केंद्राच्या निर्णयावर घणाघाती टीका, केंद्राने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा डॉ. अजित नवलेंचा आरोप https://bit.ly/35BHp6K केंद्रीय कृषि मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा https://bit.ly/2RrbjlQ
3. नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योग आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा, पदवीचा दर्जा बदलणार नसल्याची ग्वाही https://bit.ly/2ZAlHwc
4. 'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं'; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर बॉलिवूडची बदनामी केल्याबद्धल हल्लाबोल https://bit.ly/35zsWIF तर 'अभिषेक अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर?'; कंगना रनौतचा जया बच्चन यांच्यावर पलटवार https://bit.ly/3mpzXBG
- 2016 मधील निवृत्त सैनिकाला मारहाण प्रकरणी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेशन https://bit.ly/3c0XcgF चौकशीतून सत्यच समोर येईल, खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया 6. चीनच्या कटाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं, लोकसभेत राजनाथ सिहांचं निवेदन, देश जवानांच्या पाठीशी असल्याचाही पुनरुच्चार https://bit.ly/32wyi5z 7. आग्र्यात बनत असलेलं मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ट्वीटरवरुन घोषणा https://bit.ly/32wyi5z 8. सर्वसामान्यांना राज्य सरकारचा दिलासा, आता सिटीस्कॅनचे दरही निश्चित होणार; सर्वसामान्यांच्या आवाक्यातील दरासाठी आरोग्य मंत्र्यांकडून समिती गठीत https://bit.ly/2ZEvmSF 9. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा! मुंबई उच्च न्यायालयात याचिका https://bit.ly/3c0XBjb 10. कोरोना काळात पीएफचा आधार! खातेदारांनी जवळपास 40 हजार कोटी रुपये काढले! पीएफमधून पैसे काढण्यात महाराष्ट्रातील कर्मचारी आघाडीवर https://bit.ly/2ZAmPjq ABP माझा स्पेशल : गरिबांच्या भुकेचा आणि प्रामाणिकतेचाही प्रत्यय देणारी घटना, चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार! https://bit.ly/3iyo4Ho
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement