एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2024 | बुधवार

1. मला कोणालाही दुखवायचं नव्हतं, जे काही केलंय ते पवार साहेबांच्या परवानगीनेच केलंय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/4nvk44fx  भाजपसोबत राष्ट्रवादीने जावं हे प्रयोग ठरल्याप्रमाणे, मात्र ऐनवेळी त्यात काही बदल झाला; अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पुनरुच्चार https://tinyurl.com/46w8west 

2. अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी कारमध्ये फाईलआड तोंड लपवून घेतली शरद पवारांची भेट, अजित पवारांना आणखी एक धक्का! https://tinyurl.com/3r6tvz68 सचिन खरात यांनी सोडली अजितदादांची साथ, शरद पवारांची साथ देण्याचा घेतला निर्णय https://tinyurl.com/y8kwkrts 

3. मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक, नाशकात क्लिनिकमध्ये घुसून अंगावर शाई ओतली https://tinyurl.com/2vfxca7y  पोलिसांना पत्र देऊन 9 दिवस उलटले तरी मनोज जरांगेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळेना, बीडमध्ये मराठा समाज आक्रमक https://tinyurl.com/8j8b3nz2 

4. मोठी बातमी : वंचितचे दहा उमेदवार जाहीर, सर्वच्या सर्व मुस्लिम, प्रकाश आंबेडकरांची नवी रणनीती  https://tinyurl.com/yc7dxhhz  परभणीतील काँग्रेस नेता सय्यद समी सय्यद साहेबजान वंचितच्या गळाला; विधानसभेसाठी आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी https://tinyurl.com/3dd4a4ax 

5. हरियाणा निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल तर सुद्धा सांगा! https://tinyurl.com/547pb696  हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले;  महाराष्ट्र अन् हरियाणाचं राजकारण वेगळं, विधानसभेसाठी भाजपला इशारा https://tinyurl.com/7ey52d42 

6. दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती https://tinyurl.com/mr2nynr9 वचनपूर्ती सोहळ्याला जाताना रायगड जिल्ह्यात लाडक्या बहिणींची बस 20 फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही https://tinyurl.com/37jpuhjz  

7. सरळ सेवा भरतीतील प्रतीक्षा यादीतील 1058 उमेदवारांना एसटी सेवेत घेणार; एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती https://tinyurl.com/yvh6rra3  सरकारकडे थकित असलेल्या पैशांची यादी वाचली, श्रीरंग बरगेंचा एसटी अन् कर्मचाऱ्यांच्या स्थितीचं वास्तव मांडत हल्लाबोल https://tinyurl.com/mrxbpnbx

8. सावधान! सोयाबीन उडीद झाकून ठेवा, आजपासून पावसाचा जोर वाढणार, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पडणार पाऊस https://tinyurl.com/z3w99azt

9. सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/5n6cjsjf  मुंबईत धक्कादायक घटना; बेस्ट बसने शाळेतून घरी जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाला चिरडलं https://tinyurl.com/3tbp36e8 

10. भारताविरुद्धच्या तीन कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने जाहीर केला संघ; केन विल्यमसन उशिराने येणार इंडियात https://tinyurl.com/3kd7md2c  भारत आणि बांगलादेश यांच्यात आज रंगणार दुसरा टी-20 सामना, मालिका जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादवची सेना सज्ज  https://tinyurl.com/4c73hcx3 

एबीपी माझा स्पेशल

वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!  https://tinyurl.com/4udfmcfh 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget