एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2024 | बुधवार*

1. पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता, प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 19 तारखेला नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूरमध्ये मतदान https://tinyurl.com/mryzba2u  टपरीवर चहा, भर गर्दीत बाईक चालवली, रामटेकमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी घाम गाळला https://tinyurl.com/4yehf3r2 

2. महाराष्ट्र तापला, जनावरं तहानली; मराठवाड्यातील गंगापूरमधून पहिली चारा छावणी https://tinyurl.com/6wafk3xe पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज  https://tinyurl.com/37x2yan4  मुसळधार पावसामुळे दुबईची तुंबई, UAE मध्ये फक्त काही तासात पडला वर्षभराचा पाऊस; एअरपोर्ट, मॉल पाण्याखाली https://tinyurl.com/3dz44b7r  

3. नवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल https://tinyurl.com/4hwkbssc कुठे अवकाळीचा मारा तर कुठे घामाच्या धारा, पुढचे तीन दिवस राज्यात ऊन पावसाचा खेळ https://tinyurl.com/umutnexj  

4. मी डॅडींच्या पक्षाचा एक सदस्य, गीता गवळींची साथ सोडणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी थेट अरुण गवळींच्या दगडी चाळीशी नातं जोडलं https://tinyurl.com/yc2hf734 

5. राम सातपुतेंचं प्रतिज्ञापत्र; कार नाहीच, 16 तोळे सोने, 92 लाखांची संपत्ती;  https://tinyurl.com/3msbt8pf  'श्रीमंत' शाहू छत्रपती अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही ; प्रतिज्ञापत्रात समोर आली संपत्तीची माहिती https://tinyurl.com/535nz6jt 

6. नाशिकच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळांचा संताप; महायुतीच्या नेत्यांनाच दिली डेडलाईन https://tinyurl.com/99t7unvw  हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडले, काळाराम मंदिरात भेट; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/5b747v5b 

7. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य शिवसेनेच्या अभिजीत अडसूळांच्या भेटीला; अडसूळ विरोधाची तलवार म्यान करण्याची चर्चा https://tinyurl.com/3janvnbs 

8. सुनेत्रा पवारांसाठी अजितदादा सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार https://tinyurl.com/ycxm9aza  EVM मध्ये कचाकचा बटण दाबा, नाहीतर आमचा हात आखडता येईल; अजितदादांच्या वक्तव्याने नवा वाद https://tinyurl.com/5436xhur 

9. वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंच्या तात्यांना कानपिचक्या https://tinyurl.com/3np7emwr 

10. रोहित-कोहली टीम इंडियासाठी ओपनिंग करण्याची शक्यता, BCCI च्या बैठकीत चर्चा  https://tinyurl.com/2t3u2dnt 

*एबीपी माझा स्पेशल*

दहावी बोर्डात 24 वा, UPSC परीक्षेत देशात 42 वा; मोठ्या पगाराची नोकरी सोडून बनला अधिकारी https://tinyurl.com/5f6pnkyx 

देशाच्या बॅडमिंटनपटूची भरारी, UPSC परीक्षेत बाजी; क्रिकेटवरील प्रश्नाला दिलेल्या उत्तराने मन जिंकलं https://tinyurl.com/4fpb4xd2 

UPSC च्या मुलाखतीत प्रश्न, 12th Fail मधून काय शिकलास? एका उत्तराने कोल्हापूरचा फरहान IAS झाला! https://tinyurl.com/zhdtwxnc 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget