एक्स्प्लोर

'दबंग 3'मधील गाणं रिलीज; सलमान-वरीनासोबत प्रभुदेवाचाही जबरदस्त डान्स

'दबंग' सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील आयटम सॉन्ग 'मुन्नी बदनाम' आणि 'फेविकोल से' ही दोन्ही गाणी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती. आता आगामी चित्रपटा 'दबंग 3' मधील 'मुन्ना बदनाम हुआ' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

मुंबई : सलमान खानचा बुहुचर्चित चित्रपट 'दबंग 3'मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तेव्हापासून लोक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी रात्री हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. यागाण्याआधी 'दबंग 3' चित्रपटातील सहा गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. 'दबंग' सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील आयटम सॉन्ग 'मुन्नी बदनाम' आणि 'फेविकोल से' ही दोन्ही गाणी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती. काही दिवसांपूर्वी सलमान खानने इन्स्टाग्रामवर या गाण्याची खास झलक शेअर केली होती. आता हे गाणं रिलीज करण्यात आलं असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'दबंग 3' चित्रपटाचा ट्रेलर याआधीच रिलीज करण्यात आला असून लोकांनी पसंतीही दर्शवली आहे.
View this post on Instagram
 
At the Dabangg3 event for launch of the song #MunnaBadnaamHua @prabhudevaofficial #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

'दबंग 3' मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्यात सलमान खानसोबत वरीना हुसैन दिसून येत आहे. याव्यतिरिक्त चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाही या गाण्यात दिसून येत आहेत. या गाण्यातील स्टेप्ससोबतच सलमान, वरीना आणि प्रभुदेवा यांचे ड्रेसही चर्चेचा विषय ठरले आहेत. याआधी सलमान खानचा चित्रपट 'वॉन्टेड' मधील 'मेरा ही जलवा' या गाण्यातही अभिनेता प्रभुदेवा दिसून आला होता. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन वैभवी मर्चेंटने केलं आहे. पाहा धमाकेदार गाण्याचा व्हिडीओ :  'मुन्ना बदनाम हुआ' बादशाह, कमाल खान आणि ममता शर्माने गायलं आहे. गाण्यासाठी म्युझिक साजिद-वाजिद यांनी दिलं आहे. तसेच गाण्याचे लिरिक्स दानिश सबरी आणि बादशाह यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. 'दबंग 3' 20 डिसेंबर रोजी रिलिज होणार आहे. पाहा चित्रपटाचा ट्रेलर : दरम्यान, या चित्रपटात सलमान खान आणि सई मांजरेकर व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे सेलिब्रिटी दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत. चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या :  'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना राणी मुखर्जीने रणवीर सिंहचा लूक केला कॉपी; व्हायरल होत आहेत फोटो Panipat Trailer | जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'पानिपत'चा ट्रेलर प्रदर्शित
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget